उन्हाळ्यात या फेसपॅकमुळे चेहऱ्याला मिळतो थंडावा, मिळवा निरोगी त्वचा!

आज आम्ही तुमच्यासाठी चंदन पावडर फेसपॅक बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. उन्हाळ्यात चेहऱ्यावर चंदन लावल्यास टॅनिंग आणि डेड स्किनपासून सहज सुटका मिळू शकते. पिंपल्स आणि मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर चंदन तुमच्या समस्येवर रामबाण उपाय ठरू शकतं.

उन्हाळ्यात या फेसपॅकमुळे चेहऱ्याला मिळतो थंडावा, मिळवा निरोगी त्वचा!
Chandan facepackImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 10:58 AM

मुंबई: चंदनाचा प्राचीन काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी अवलंब केला जात आहे. चंदनामुळे त्वचेला थंडावा मिळतो, त्यामुळे उन्हाळ्यात चंदनाची पेस्ट तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. आज आम्ही तुमच्यासाठी चंदन पावडर फेसपॅक बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. उन्हाळ्यात चेहऱ्यावर चंदन लावल्यास टॅनिंग आणि डेड स्किनपासून सहज सुटका मिळू शकते. पिंपल्स आणि मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर चंदन तुमच्या समस्येवर रामबाण उपाय ठरू शकतं. इतकंच नाही तर चंदन तुमच्या चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणं कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतं, तर चला जाणून घेऊया चंदन पावडर फेसपॅक कसा बनवायचा.

चंदन पावडर फेसपॅक बनवण्यासाठी आवश्यक

  • चंदन पावडर आवश्यकतेनुसार २ चमचे
  • पाणी

चंदन पावडर फेस पॅक कसा बनवावा?

  • चंदन पावडर फेसपॅक बनवण्यासाठी एक छोटी वाटी घ्या.
  • नंतर त्यात दोन चमचे चंदन पावडर घाला.
  • यानंतर गरजेनुसार पाणी घालून संपूर्ण पेस्ट तयार करा.
  • आता तुमचा चंदन पावडरचा फेसपॅक तयार आहे.

चंदन पावडर फेस पॅक कसा वापरावा?

  • चंदन पावडर फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ करा.
  • त्यानंतर तयार केलेला पॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर चांगला लावा.
  • यानंतर ते चांगले वाळायला सोडा.
  • त्यानंतर पाण्याच्या साहाय्याने चेहरा स्वच्छ करावा.
  • चांगल्या परिणामासाठी आपण आठवड्यातून 2 वेळा प्रयत्न करू शकता.

उन्हाळ्यात चेहऱ्यावर चंदन लावण्याचे फायदे

  • वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
  • यामुळे पिंपल्स आणि मुरुमांची समस्या दूर होऊ शकते.
  • चेहऱ्यावरील डाग आणि पिग्मेंटेशन कमी होऊ शकते.
  • चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी चंदन पावडर उपयुक्त ठरते.
  • चंदन पावडरमुळे उन्हाळ्यात त्वचेला थंडावा मिळतो.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा देत नाही.)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.