Health tips : कोरोना रुग्णांनो ‘या’ गोष्टी आहारातून टाळा, अन्यथा रोगप्रतिकारक शक्तीवर होईल परिणाम

आपल्या सर्वांना माहित आहे की, कोरोना झाल्यानंतर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

Health tips : कोरोना रुग्णांनो 'या' गोष्टी आहारातून टाळा, अन्यथा रोगप्रतिकारक शक्तीवर होईल परिणाम
आहार
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 7:01 AM

मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की, कोरोना झाल्यानंतर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ज्यामुळे वजन कमी होऊन अशक्तपणा येतो. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी सोशल मीडिया शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जीवनसत्त्वे, खनिजे आणि झिंक समृद्ध असलेले अन्न आहारात घ्यावे. जर आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर आरोग्यदायी गोष्टी खा. मसालेदार, तळलेल्या-भाजलेल्या गोष्टी, पॅकेज फूड खाणे टाळा. (Corona patients should avoid this diet)

-आपल्याला भूक लागल्यास पॅकेज केलेले अन्न खाणे हा एक सोपा पर्याय आहे. परंतु कोरोनाच्या काळात रूग्णासाठी या प्रकारचे अन्न आरोग्यास हानिकारक ठरू शकते. त्यामध्ये बरेच सोडियम असतात, ज्यामुळे जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. या व्यतिरिक्त, रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होऊ शकते.

-तज्ज्ञांच्या मते मसालेदार अन्न खाणे टाळावे. यामुळे, घसा खवखवणे आणि कफची समस्या होऊ शकते. लाल मिरचीऐवजी काळी मिरी वापरा. यात अँटी मायक्रोबियल आणि अँटी बॅक्टेरियाचे गुणधर्म असतात. कोणत्याही प्रकारचे गोड पेय संसर्ग टाळले पाहिजे. हे पेय पिण्यामुळे शरीराला सूज येते आणि अडचण येते. आपण चहा किंवा लिंबू पाणी पिऊ शकतो. परंतु त्यात सोडा घालू नका.

-कोरोनामधून बरे होताना तुम्हाला तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते, परंतु आपण अशा गोष्टी खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, जास्त चरबीयुक्त आहार घेतल्यामुळे ओव्हरराईटिंगची समस्या उद्भवते. या प्रकारच्या गोष्टी पचविणे अवघड आहे. ज्याचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.

संबंधित बातम्या : 

Snoring Issue | जाणून घ्या का उद्भवते घोरण्याची समस्या? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि शांत झोपेचा आनंद घ्या…

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

(Corona patients should avoid this diet)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.