हे पदार्थ पुन्हा गरम करून कधीच खाऊ नयेत!

काही गोष्टी पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्या विषासारख्या बनतात. काही गोष्टी अशा असतात ज्या पुन्हा गरम करून अजिबात खाऊ नयेत.

हे पदार्थ पुन्हा गरम करून कधीच खाऊ नयेत!
Hot foodImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 6:30 PM

आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक वेळेअभावी गरम अन्न किंवा पुन्हा गरम करून अन्न खातात. परंतु असे करणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. होय, काही गोष्टी पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्या विषासारख्या बनतात. काही गोष्टी अशा असतात ज्या पुन्हा गरम करून अजिबात खाऊ नयेत. इथे आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टी पुन्हा गरम करून खाऊ नयेत?

बटाटा – बटाटे बहुतेक प्रत्येक भाजीमध्ये वापरले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की बटाटे पुन्हा गरम करून कधीही खाऊ नयेत, याचे कारण असे आहे की जेव्हा आपण पुन्हा बटाटे गरम करून खाता तेव्हा त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात जे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे बटाटे कधीही गरम करून खाऊ नयेत.

अंडे –अंडे पुन्हा गरम करून अजिबात खाऊ नयेत. कारण अंड्यात नायट्रोजन चे प्रमाण जास्त असते , जे गरम केल्यावर नायट्रोजन तयार होण्यास सुरवात होते . अंडी पुन्हा गरम करून खाल्ल्यास तुम्हाला कॅन्सरचा धोका असू शकतो.

भात – प्रत्येक घरात भात खाल्ला जातो. पण जर तुम्हालाही डाळीत शिळे भात मिसळून खाण्याची सवय असेल तर आजच ते खाणे बंद करा. कारण भात गरम करून खाल्ल्याने फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो.

चिकन – चिकन पुन्हा गरम केल्यावर त्यातील प्रथिने नष्ट होतात आणि ते विषारी रूप धारण करू लागते. त्यामुळे चिकन पुन्हा गरम करून खाऊ नका.

(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.