शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी दररोज सकाळी करा ताडासन !

मुळात व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. आपण दररोज सकाळी उठून व्यायाम केल्यातर आपण निरोगी आणि हेल्दी राहतो.

शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी दररोज सकाळी करा ताडासन !
ताडासन
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 7:00 AM

मुंबई : मुळात व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. आपण दररोज सकाळी उठून व्यायाम केल्या तर आपण निरोगी आणि हेल्दी राहतो. मात्र, सध्याच्या कोरोना काळात आपली ऑक्सिजनची पातळी चांगली ठेवण्यासाठी आपण कमीत कमी दहा मिनिटे तरी ताडासन केले पाहिजे. यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी चांगली राहण्यास मदत होते. ताडासन हे नेहमीच सरळ उभे राहूनच केले जाते. (Do Tadasana every morning to increase the level of oxygen in the body)

सुरूवातीला दोन्ही हात आणि पाय समान उभा रेषेत ठेवा. त्यानंतर दोन्ही हात वर करा आणि चिटकून घ्या. दोन्ही पायांचे संपूर्ण वजन हे पंज्यांवर आणि शरीरवरच्या बाजूला जेवढे शक्य आहे. तेवढे ओठण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान आपला तोल जाण्याची शक्यता असते. यासाठी तोल जाणार नाही. याची काळजी घेत आसन करा. आसनादरम्यान आपली श्वास घेण्याची प्रक्रिया मात्र सुरू ठेवा. प्राणायाम हा एक ब्रीथिंग व्यायाम आहे. हे आसन केल्याने फुफ्फुस मजबूत होतात. त्रिकोणासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि लँग्सची क्षमताही वाढते.

हे आसन केल्याने आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत नाही. बकासन केल्याने आपली फुफ्फुसे निरोगी राहतात. दररोज हे आसन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. उत्तासन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. हे आसन करण्यासाठी, एक लांब श्वास घ्या आणि दोन्ही पंजे समोर उभे करून, जमिनीवर हात ठेवा. हळूहळू श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत परत या. मत्स्यासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मत्स्यासन एक फिश पोझ आहे जी शरीराला डिटॉक्स करते. तसेच यामुळे ऊर्जा वाढवते.

आपण कोरोना संसर्गातून बरे होत असल्यास आपण हे आसन करू शकता. शरीरात कोर्टीसोलची पातळी उच्च असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ताण कमी करण्यासाठी, दररोज 10 मिनिटे ध्यान किंवा योग करा. ताण कमी करण्यासाठी कपालभारती देखील फायदेशीर आहे. कपालभारतीमुळे आपल्या पोटाची हालचाल मोठ्या प्रमाणात होते आणि कपालभारती आपल्या आरोग्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर आहे. मात्र, कपालभारती करण्याच्या अगोदर तीन तास आपण काहीच खाल्ले पाहिजे नाही. यामुळे शक्यतो सकाळी कपालभारती केलेले कधीही चांगले.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

(Do Tadasana every morning to increase the level of oxygen in the body)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.