अपचनाचा त्रास? मग एक ग्लास थंड दूध घ्या आणि मिळवा आराम !

दूध स्वतःच एक संपूर्ण अन्न मानले जाते. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते.

अपचनाचा त्रास? मग एक ग्लास थंड दूध घ्या आणि मिळवा आराम !
दूध
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 3:24 PM

मुंबई : दूध स्वतःच एक संपूर्ण अन्न मानले जाते. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, अपचनाचा त्रास थंड दूध पिल्याने दूर होतो. (Drinking cold milk is beneficial for health)

अपचनाच्या समस्येवर थंड दूध पिणे अत्यंत फायदेशीर आहे. थंड दूध ताकाप्रमाणेच पोटात आपले काम करते. दुधात कॅल्शियम असतं. पोट, छातीत जळजळ किंवा आम्लतेची इतर लक्षणे जाणवत असतील तर औषधाऐवजी एक ग्लास थंड दूध घेतल्यास आराम मिळू शकतो. थंड दूध आपले मन आणि शरीर आरामदायी ठेवण्यास मदत करते.

झोपायच्या आधी एक ग्लास थंड दुधाचे सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता वाढण्यास आणि सुधारण्यास मदत होते. हे यातील ट्रिप्टोफेन नावाच्या घटकाच्या उपस्थितीमुळे होते. कोमट दूध पिण्यामुळे दुधातील पोषण वाढते. हीटिंग प्रक्रिया दुधात उपस्थित एन्झाईम्स सक्रिय करते आणि ते शरीर चांगले शोषून घेतात, ज्यामुळे हाडांची घनता सुधारते.

कोमट दूध पिण्यामुळे हाडांशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. जसे की, ऑस्टिओपेनिया, ऑस्टिओपोरोसिस आणि फ्रॅक्चर. गरम दूध कधीही सेवन केले जाऊ शकते. त्यामध्ये स्वाद वाढवण्यासाठी आपण त्यात काही मसाले देखील वापरू शकतो. प्रत्येक कप गरम दुधात सुमारे 12 ग्रॅम नैसर्गिक साखर असते, जी आपले स्नायू आणि मेंदू मजबूत करते. त्यात 8 ग्रॅम पूर्ण प्रथिने देखील आहेत, ज्यात सर्व अमीनो आम्ल असतात. हे आपल्या स्नायूंना सामर्थ्य आणि मजबुती देतात.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Drinking cold milk is beneficial for health)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.