काकडी खाल्ल्यानंतर तुम्हीही करताय का ‘या’ चुका? अन्यथा’ फायद्याऐवजी होईल नुकसान!

उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडी खाणे खूप फायदेशीर आहे. तसेच काकडी तुम्हाला बर्‍याच आजारांपासून दूर ठेवते.

काकडी खाल्ल्यानंतर तुम्हीही करताय का 'या' चुका? अन्यथा' फायद्याऐवजी होईल नुकसान!
काकडीमध्ये फायबर असते. त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे वजन कमी करण्यास मदत करते.
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 11:41 AM

मुंबई : उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडी खाणे खूप फायदेशीर आहे. तसेच काकडी तुम्हाला बर्‍याच आजारांपासून दूर ठेवते. आपण काकडी कोशिंबीरसाठी जास्त वापरतो किंवा जेवताना देखील काकडी खातो. काकडीमध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. ज्यामुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे पातळी नियंत्रण राहते. म्हणूनच काकडी खाल्ल्याने मधुमेहावरही नियंत्रण मिळते. म्हणून उन्हाळ्यात काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. (Drinking water after eating cucumber is dangerous for health)

काकडी खाणे जरी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी देखील काकडी खाल्ल्यानंतर आपण पाणी चुकूनही पिले नाही पाहिजे. काकडी खाल्ल्यानंतर अर्धा तास पाणी पिणे टाळा. कोणत्याही अन्नाचे पचन करण्यासाठी आतड्यातील पीएच पातळी आवश्यक असते, परंतु काकडी खाऊन किंवा त्यावर पाणी पिलेतर, पीएच पातळी कमकुवत होते आणि पचनसाठी बनविलेले अॅसिड पुरेसे प्रमाणात तयार होऊ शकत नाही. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात.काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने देखील नियंत्रणात राहते. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे.

उन्हाळ्यात सर्वांचीच त्वचा कोरडी होते. काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे. हे तीन पौष्टिक घटक त्वचेसाठी आवश्यक आहेत. काकडी खाल्ल्याने त्वचा स्वच्छ होते. काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन सारख्या अँटी-ऑक्सिडंट असतात. ते आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. काकडी, पुदिना आणि लिंबू आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. पाण्यात काकडी, लिंबू, पुदिना टाकून प्यायल्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते.

संबंधित बातम्या : 

Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!

Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

(Drinking water after eating cucumber is dangerous for health)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.