तुम्ही मोमोज सारखे खाता… थांबा ही बातमी अगोदर वाचा, नाहीतर नंतर पस्तवाल!

गेल्या काही वर्षांपासून मोमोज सर्वात लोकप्रिय फास्ट फूड बनले आहे. कुठलेही हॉटेल रेस्टॉरंट आणि फूड स्टॉलवर मोमोजची विक्री जोरदार असते.

तुम्ही मोमोज सारखे खाता... थांबा ही बातमी अगोदर वाचा, नाहीतर नंतर पस्तवाल!
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 3:53 PM

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मोमोज सर्वात लोकप्रिय फास्ट फूड बनले आहे. कुठलेही हॉटेल रेस्टॉरंट आणि फूड स्टॉलवर मोमोजची विक्री जोरदार सुरू आहे. कारण मोमोज हे चवदार आहे आणि स्वस्त दरात लवकर उपलब्ध होतात. संध्याकाळी स्नॅक्स म्हणून बरेच लोक मोमोज खातात. मात्र, मोमोज जास्त खाणे हे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. मोमोज हे मैदयापासून तयार केले जातात. आपल्या सर्वांना माहित आहे की मैदा हा आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. (Eating momos is harmful to the body)

विशेषत मोमोज बनवताना एजोडिकार्बोन आणि बेंजोइल पेरोक्साईड सारखे घटक मैदयात घातले जातात. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. मोमोज मऊ ठेवण्यासाठी या हे घटक मैदयात घालावे लागतात. ज्याचा आपल्या स्वादुपिंडावर थेट परिणाम होतो. आणि हे घटक घातल्याशिवाय मोमोज मऊ होऊ शक्यत नाहीत.

मात्र, यामध्ये मोमोजमध्ये कोणत्या प्रकारचे मसाले आणि भाज्या वापरल्या जातात यावर हे सर्व अवलंबून आहे. मोमोज बनवण्यासाठी बऱ्याच वेळा खराब भाज्या वापरल्या जातात. यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो. ज्यामुळे पोटदुखी, टायफाइड आणि विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

हळदीयुक्त वस्तूंचे सेवन करू नका.

चहा प्यायल्यानंतर लगेच अशा गोष्टी खाऊ नयेत, ज्यात हळदीचे प्रमाण जास्त असेल. कारण, चहा आणि हळदीमधील रासायनिक घटक एकमेकांशी मेळ साधून आपल्या पाचन तंत्राला बरेच नुकसान करतात आणि पोटास हानी पोहोचवू शकणारे घटक तयार करतात.

चहाबरोबर बेसन युक्त पदार्थ खाऊ नका.

बहुतेक लोक चहासोबत बेसन पीठात बनवलेले, तळलेल्या पदार्थ खातात. चहाबरोबर बेसनयुक्त पदार्थांचे सेवन करणे अतिशय धोकादायक आहे. यामुळे आपली पाचक शक्ती कमकुवत होते. याशिवाय शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते

संबंधित बातम्या : 

Health Tips | वजन कमी करण्यातच नव्हे, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यातही ‘मशरूम’ लाभदायी!

Diarrhoea | डायरियाच्या समस्येने हैराण? मग, ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा!

(Eating momos is harmful to the body)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.