दररोज ‘या’ टिप्स फाॅलो करा आणि मिळवा निरोगी आणि चमकदार त्वचा !

सुंदर दिसण्याची प्रत्येकाला इच्छा असते. त्वचा चांगली नसेल तर चेहऱ्यावरचा मेकअप फार चांगला दिसत नाही.

दररोज 'या' टिप्स फाॅलो करा आणि मिळवा निरोगी आणि चमकदार त्वचा !
फेसपॅक
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 7:56 AM

मुंबई : सुंदर दिसण्याची प्रत्येकाला इच्छा असते. त्वचा चांगली नसेल तर चेहऱ्यावरचा मेकअप फार चांगला दिसत नाही. आपली त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली पाहिजे असेल तर चला, या काही घरगुती टिप्स फाॅलो करा…(Follow these tips to get healthy and glowing skin)

-बर्‍याच वेळा त्वचेला महागड्या सौंदर्य उत्पादनांऐवजी नैसर्गिक गोष्टींची आवश्यकता असते. त्वचेच्या काळजीसाठी इंटरनेटवर त्वचेची काळजी घेण्याचा रुटीन पाळण्याची गरज नाही. केवळ निरोगी आणि चमकत असलेल्या त्वचेसाठी केवळ स्वच्छ, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंगची आवश्यकता आहे. यामुळे त्वचेचा ग्लो वाढेल.

-आपली त्वचा ही कोणत्याही प्रकारची असली तरीही त्यास मॉश्चरायझर लावणे आवश्यक आहे. आपल्या त्वचेनुसार योग्य मॉश्चरायझर वापरा. कारण जेव्हा चेहरा डिहायड्रेट होतो आणि ओलावा नसतो तेव्हा त्वचेची समस्या वाढते. सकाळी आणि रात्री कोणत्याही वेळी आपण मॉश्चरायझर लावू शकतो.

-त्वचेला सूर्याच्या तीव्र किरणांपासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन उन्हाळ्यात वापरणे अत्यंत आवश्यक आहे. दररोज घराबाहेर पडण्यापूर्वीच सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरावी असे काही नाही वर्षभर जरी सनस्क्रीन वापरली तरी त्वचेसाठी चांगली असते.

-तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायईज करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधईल ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक एसिडचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर करा.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Follow these tips to get healthy and glowing skin)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.