केस गळतीमुळे त्रस्त आहात? मग, आजच हा हेअर मास्क ट्राय करा

बदलेल्या जीवनशैलीमुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. केस कोरडे होण्यामागील ड्राय स्काल्प आणि योग्य काळजीची अभाव हे मुख्य कारण असू शकते.

केस गळतीमुळे त्रस्त आहात? मग, आजच हा हेअर मास्क ट्राय करा
केस गळती
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 9:36 AM

मुंबई : बदलेल्या जीवनशैलीमुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. केस कोरडे होण्यामागील ड्राय स्काल्प आणि योग्य काळजीची अभाव हे मुख्य कारण असू शकते. जर आपण केसांच्या रुक्षपणा किंवा कोरडेपणाने देखील त्रस्त असाल तर काही सोप्या टिप्स वापरून आपण यातून मुक्तता मिळवू शकता. (Follow these tips to stop hair loss)

तेलकट टाळूमुळे डोक्यात कोंडा होण्याची शक्यता अधिक असते. अशा स्थितीत दही, सफरचंद आणि कोरफड यांचे मिश्रण करून केसांना लावावेत. यामुळे केसातील कोंड्याची समस्या दूर होते. दहीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि केसांच्या वाढीसाठी जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे केसांची निगा राखली जाते.

-तीन चमचे कोरफड जेल

-व्हिटामिन ई कॅप्सूल (3 चमचे तेल)

कृती :

-एका भांड्यात कोरफडचा ताजा गर काढून घ्या.

-आता व्हिटामिन ई कॅप्सूलमधून साधारण 3 चमचे तेल काढून घ्या.

-कोरफडचा गर आणि व्हिटामिन ई तेल व्यवस्थित मिक्स करून, केसांच्या स्काल्पवर लावून घ्या.

-साधारण 40 मिनिटांनी केस शॅम्पू आणि कंडीशनरने धुवून घ्या.

केसांच्या हेअर मास्कचे अनेक फायदे आहेत. हेअर मास्क हा तयार करण्यासाठी त्यासाठी वापरण्यात आलेल्या घटकांवर अवलंबून आहे. यामुळे केसांचे कमीत कमी नुकसान होते. या केसांच्या हेअर मास्कमुळे केस गळणे थांबते, केस तुटत नाहीत, केसांची निगा राखली जाते, केसात कोंडा होत नाही, केस मऊ व चमकदार दिसू लागतात आणि केस अधिकच मजबूत होण्यास मदत मिळते.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

Food Tips | आयुर्वेद सांगतंय मधासोबत ‘या’ गोष्टी खाऊ नका एकत्र, अन्यथा आरोग्याला होऊ शकते हानी!

(Follow these tips to stop hair loss)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.