फक्त 2 स्टेप्स मध्ये मिळेल पार्लर सारखा ग्लो!

या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही महागड्या पार्लरमध्ये जाऊन फेशियल करून घेता. पण प्रत्येक वेळी एवढा पैसा खर्च करणं सोपं नसतं. आज आम्ही तुमच्यासाठी देसी फेस स्क्रब बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. कॉफी आणि दुधाच्या मदतीने देसी फेस स्क्रब तयार केला जातो.

फक्त 2 स्टेप्स मध्ये मिळेल पार्लर सारखा ग्लो!
Face scrub home made
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 3:12 PM

मुंबई: उन्हाळ्याचा हंगाम येताच आपला चेहरा धूळ, प्रदूषण आणि घामाने भरू लागतो. यामुळे तुमच्या त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण आणि मृत त्वचा जमा होऊ लागते, ज्यामुळे तुमचा चेहरा निस्तेज आणि काळा दिसतो. मग या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही महागड्या पार्लरमध्ये जाऊन फेशियल करून घेता. पण प्रत्येक वेळी एवढा पैसा खर्च करणं सोपं नसतं. आज आम्ही तुमच्यासाठी देसी फेस स्क्रब बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. कॉफी आणि दुधाच्या मदतीने देसी फेस स्क्रब तयार केला जातो. या दोन्ही गोष्टी त्वचेला एक्सफोलिएट करून पोर्स मधील घाण आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतात, तर चला जाणून घेऊया देसी फेस स्क्रब कसा बनवावा.

देसी फेस स्क्रब बनविण्यासाठी साहित्य:

  • कॉफी एक टीस्पून
  • दूध एक टीस्पून

देसी फेस स्क्रब कसा बनवायचा?

  • देसी फेस स्क्रब बनवण्यासाठी आधी एक छोटी वाटी घ्या.
  • नंतर त्यात एक चमचा ग्राऊंड कॉफी आणि १ चमचा कच्चे दूध घालावे.
  • यानंतर या दोन्ही गोष्टी नीट मिक्स करून पेस्ट तयार करा.
  • आता देसी फेस स्क्रब तयार आहे.

देसी फेस स्क्रब कसे ट्राय करावे?

  • देसी फेस स्क्रब लावून चेहरा धुवून पुसून घ्यावा.
  • त्यानंतर हे स्क्रब चेहऱ्यावर चांगले लावा.
  • यानंतर चेहरा हलक्या हातांनी चोळून थोडा वेळ ठेवावा.
  • त्यानंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून स्वच्छ करावा.
  • यामुळे तुमचा चेहरा एक्सफोलिएट होतो आणि तो साफ होतो.
  • हे आपले छिद्र साफ करते आणि मृत त्वचा सहज काढून टाकते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.