उंचीनुसार किती असावे वजन? जाणून घ्या आदर्श वजनाचा तक्ता

आजकालची व्यस्त जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित आजार निर्माण होतात. यामुळे अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावं लागते. यासाठी आदर्श वजन माहिती असणे गरजेचे आहे.

उंचीनुसार किती असावे वजन?  जाणून घ्या आदर्श वजनाचा तक्ता
Follow us
| Updated on: Nov 22, 2024 | 4:34 PM

शरीराच्या वजनाचे आदर्श मूल्य व्यक्तीचे वय, लिंग, शरीराची रचना आणि इतर घटकांवर अवलंबून असते. जास्त वजनामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

किती वजन ठरू शकते धोकादायक: वजन जेव्हा लठ्ठपणाच्या श्रेणीत येते तेव्हा ते धोकादायक मानले जाते. कारण त्यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, टाईप 2 मधुमेह, स्लीप एपनिया, स्ट्रोक आणि कर्करोग यासारखे गंभीर आजार होऊ शकतात.

पुरुषाचे आदर्श वजन म्हणजे त्याच्या उंचीच्या आधारावर ठरवले जाते. बॉडी मास इंडेक्स हा आदर्श वजन मोजण्याचा एक सामान्य मार्ग आहे. बी एम आय चे आदर्श मूल्य 18.5 ते 24.9 दरम्यान आहे.

त्याचवेळी महिलांचे आदर्श वजन देखील त्यांच्या उंचीच्या आधारावर निर्धारित केले जाते. आदर्श वजनाचे मूल्यमापन सामान्यतः बी एम आय च्या आधारे केले जाते ज्याचे आदर्श मूल्य 18.5 ते 24.9 दरम्यान असते.

उंचीनुसार पुरुषांचे आदर्श वजन

1.60 मी (5’3″) साठी: आदर्श वजन: 50 – 64 किलो 1.65 मीटर (5’5″ साठी): आदर्श वजन: 54 – 68 किलो 1.70 मीटर (5’7″ साठी): आदर्श वजन: 58 – 72 किलो 1.75 मीटर (5’9″) साठी: आदर्श वजन: 62 – 76 किलो 1.80 मीटर (5’11”) साठी: आदर्श वजन: 66 – 81 किलो 1.85 मीटर (6’1″) साठी: आदर्श वजन: 70 – 85 किलो 1.90 मीटर (6’3″) साठी: आदर्श वजन: 74 – 89 किलो

उंचीनुसार महिलांचे आदर्श वजन

1.50 मीटर (4’11”) साठी: आदर्श वजन: 40 – 53 किलो 1.55 मीटर (5’1″) साठी: आदर्श वजन: 43 – 56 किलो 1.60 मीटर (5’3″) साठी: आदर्श वजन: 47 – 60 किलो 1.65 मीटर (5’5″ साठी): आदर्श वजन: 51 – 64 किलो 1.70 मीटर (5’7″) साठी: आदर्श वजन: 55 – 68 किलो 1.75 मीटर (5’9″) साठी: आदर्श वजन: 59 – 72 किलो 1.80 मीटर (5’11” साठी): आदर्श वजन: 63 – 76 किलो

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.