child’s height | भविष्यात किती वाढेल तुमच्या मुलाची उंची? या फार्म्यूल्याने करू शकता माहिती

मुलाची उंची त्याच्या आईवडिलांच्या उंचीशी मिळतीजुळती असते. आता जाणून घेऊया आपण आपल्या मुलाच्या उंचीचा अंदाज कसा लावू शकतो.

child's height | भविष्यात किती वाढेल तुमच्या मुलाची उंची? या फार्म्यूल्याने करू शकता माहिती
आयुर्वेदिक उपचारांनी खरंच उंची वाढू शकते का?
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 12:21 PM

प्रत्येकाला वाटते की त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक असावे. कमी उंचीचे लोकं त्यांचे व्यक्तिमत्त्व कमी असल्याचं समजतात. असं म्हटलं जात की, अठरा वर्षांनंतर उंची वाढत नाही. याचा अर्थ तुम्ही मुलांच्या उंचीकडं लक्ष ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांची उंची योग्य पद्धतीनं वाढली पाहिजे. परंतु, सगळ्यात आधी मुलाच्या उंचीचा अंदाज लावणे गरजेचे आहे. मुलाची उंची त्याच्या आईवडिलांच्या उंचीशी मिळतीजुळती असते. आता जाणून घेऊया आपण आपल्या मुलाच्या उंचीचा अंदाज कसा लावू शकतो. ही माहिती नवभारत टाईम्समधून घेतलेली आहे.

उंचीवर प्रभाव

मुलांची उंची आईवडील किंवा नातेवाईकांच्या उंचीशी मिळतीजुळती असते. आपल्या शरीरात पिच्यूटरी ग्लँड ग्रोथ हॉरमोन प्रोड्यूस्ड करते. त्यावर आपली उंची निर्धारित होते. कित्तेक वेळा आपल्या शरीरात होणारे आजार या ग्रोथ हार्मोनला प्रभावित करतात. त्यामुळं काही लोकांची उंची कमी होते.

उंचीचा अंदाज कसा घ्याल

यात तुम्ही आई-वडिलांची उंची सेंटीमीटर किंवा उंचीत मोजा. तुम्ही तुमच्या मुलाच्या उंचीचा विचार करत असाल तर त्यात पाच प्लस करा. मुलीच्या उंचीचा विचार करत असाल तर पाच कमी करा. मिळणाऱ्या संख्येला दोनने भागा. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मुलांच्या उंचीचा अंदाज लावू शकता.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उंची ही जेनेटिक असते. प्रत्येक मुलांची उंची वेगवेगळ्या प्रकारची असते. कधीही आपल्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांशी करू नका. कारण वाढत्या उंचीनुसार मुलांचा शारीरिक विकास होत असतो. तसाच तो मानसिक विकास होत असतो. जर मुलाची तुलना दुसऱ्या मुलाच्या उंचीशी केली तर तो मानसिकरित्या कमजोर होऊ शकतो. असं झाल्यास तुमचा मुलगा भावनिक आजारानं त्रस्त होऊ शकतो.

आहार आणि व्यायाम

काही खास स्ट्रेचिंग व्यायाम आणि योग्य आहारानं मुलांच्या उंचीवर थोडाफार फरक पडू शकतो. वाढत्या वयाबरोबर मुलांना कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमीन देणे गरजेचे असते. त्यांना पोषक तत्व असलेला आहार दिला गेला पाहिजे. त्यामुळं त्याचा शारीरिक विकासही होईल.

Nashik Water|जुन्या नाशिकमध्ये आता 24 तास पाणीपुरवठा; काय आहे नेमकी योजना?

VIDEO : डोन्ट से धीस… नो कमेन्ट्स… नाही तर मी निघून जाईन; नारायण राणें को गुस्सा क्यू आता है

Breaking News | ‘तिसरी लाट आली, जानेवारी, फेब्रुवारीत विस्फोटक स्थिती, महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर,’ बड्या मंत्र्याची माहिती

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.