उन्हाळा येतोय… स्किनकेअरचा दिनक्रम कसा बदलणार? वाचा…

हिवाळा संपत आला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळ्यातील लोकरीचे कपडे, गरम कपडे यांची जागा स्कार्फ, सुती कपडे, टोपी घेणार आहे.

उन्हाळा येतोय... स्किनकेअरचा दिनक्रम कसा बदलणार? वाचा...
तजेलदार त्वचा
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 9:41 AM

मुंबई : हिवाळा संपत आला असून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळ्यातील लोकरीचे कपडे, गरम कपडे यांची जागा स्कार्फ, सुती कपडे, टोपी घेणार आहे. तर उन्हाळ्यासाठी केवळ पोशाख बदलून चालणार नाही तर त्वचेची देखभालीकरिता दिनचऱ्या देखील बदलणे तितकेच गरजेचे आहे. हिवाळ्यातील त्वचेची देखभाल घेण्याची पध्दत आणि उन्हाळ्यातील त्वचेची देखभाल करण्याची पद्धत भिन्न आहे. (How to change skincare routine During summer)

वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. त्वचेवरील मुरुमांची समस्या असलेल्या व्यक्तीनी उन्हात बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. आपल्या त्वचेच्या देखभालीत लहानसे बदल करा. आपल्या त्वचेला हवामानाशी जुळवून घेण्याची संधी द्या. फोमिंग क्लीन्झर्सचा वापर करा. त्वचा कोरडी होऊ न देता त्वचेच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. कोरफड, काकडी, चारकोल क्लीन्झरचा वापर करा.

चांगल्या दर्जाच्या व्हिटॅमिन सी सेरमचा वापर करा जे आपल्या त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात किंवा त्वचेला संतुलित ठेवण्यात नक्की मदत करतील तसेच आपण कॉफी सीरमची निवड देखील करू शकता. जर तुमची त्वचा नाजूक असले आणि मुरुमांची समस्या असे तर आपण मॉइश्चरायझ करण्यापूर्वी कोजिक एसिडचा समावेश असलेले सीरम वापरु शकता.

तुमची त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चरायईज करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यातील मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधईल ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉइश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक एसिडचा समावेश असलेल्या मॉइश्चरायझर्सचा वापर करा.

संबंधित बातम्या : 

Neem for Weight Loss | अशा प्रकारे करा ‘कडूलिंबा’चा वापर, वजन होईल कमी!

Weight Loss | जपानमधील लोक ‘या’ युक्तीने करतात वजन कमी, पुन्हा कधीही येत नाही लठ्ठपणा!

Amla Benefits | रोग प्रतिकारशक्त आणि हाडे मजबूत करण्यासाठी लाभदायी ‘आवळा’, अशाप्रकारे करा सेवन!

(How to change skincare routine During summer)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.