मसालेदार बटाटा चना चाट! चवदार, काही मिनटात तयार, वाचा रेसिपी!

बटाटे आणि चणे प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात. त्यामुळे तुम्ही ते नाश्त्यात खाऊन दिवसाची सुरुवात हेल्दी करू शकता. याच्या सेवनाने वजन कमी होण्यासही मदत होते.

मसालेदार बटाटा चना चाट! चवदार, काही मिनटात तयार, वाचा रेसिपी!
Batata chana chatImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 6:58 PM

चाट हा एक अतिशय प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे जो लोकांना खूप चावीने खायला आवडतो. त्यामुळे बटाट्याचा चाट, डाल चाट किंवा फ्रूट चाट असे चाटचे अनेक प्रकार आपल्याला सहज मिळू शकतात. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी बटाटा चना चाट घेऊन आलो आहोत. बटाटे आणि चणे प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात. त्यामुळे तुम्ही ते नाश्त्यात खाऊन दिवसाची सुरुवात हेल्दी करू शकता. याच्या सेवनाने वजन कमी होण्यासही मदत होते. हे बनवायला फक्त काही मिनिटे लागतात. चला तर मग बटाटा चना चाट कसा बनवायचा ते जाणून घेऊयात…

बटाटा चना चाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • बटाटा ४-५ उकडलेले
  • काळे चणे ५-६ कप उकडलेली
  • हिरवी चटणी ४ चमचे
  • चिंचेची चटणी २ चमचे
  • दही ३ चमचे
  • लाल तिखट १/२ टीस्पून
  • जिरे पूड १ टीस्पून
  • आमचूर १ टीस्पून
  • चाट मसाला १ टेबलस्पून
  • मीठ स्वादानुसार
  • कांदा १ बारीक कापलेला
  • टोमॅटो २ मध्यम (बारीक चिरलेला)
  • हिरव्या मिरच्या २-३ (बारीक चिरलेला)
  • लिंबाचा रस
  • शेव १ कप

बटाट्याच्या चना चाट कसे बनवावे?

  • बटाटा चना चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सिंग बाऊल घ्या.
  • नंतर उकडलेले बटाटे कापून त्यात टाकावे.
  • यासोबतच त्यात उकडलेले काळे चणे घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात हिरवी आणि चिंचेची चटणी, दही, लाल तिखट आणि जिरे पूड घाला.
  • यासोबतच त्यात आमचूर आणि चाट मसाला घालून चांगले मिक्स करावे.
  • नंतर त्यात कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो घालून चांगले मिक्स करा.
  • यानंतर तुम्ही ते सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवा.
  • नंतर त्यात मीठ घालून चांगले मिक्स करावे.
  • यानंतर तुम्ही त्याचे समान भागात विभाजन करा.
  • आता तुमचा मसालेदार बटाटा चना चाट तयार आहे.
  • मग शेव, हिरवी चटणी, लिंबाचा रस आणि पापड चिरून सजवून सर्व्ह करा
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.