अँटी हेअर फॉल मास्क कसा बनवावा?

आजची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि प्रदूषणयामुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. तसेच आपले केस हळूहळू पातळ होत आहेत. अशावेळी तुम्ही ही टक्कलपणाचे शिकार होऊ शकता.

अँटी हेअर फॉल मास्क कसा बनवावा?
anti hair fall maskImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 7:26 PM

केसांमुळे तुमच्या सौंदर्यात भर पडते. पण आजची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि प्रदूषणयामुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. तसेच आपले केस हळूहळू पातळ होत आहेत. अशावेळी तुम्ही ही टक्कलपणाचे शिकार होऊ शकता. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी अँटी हेअर फॉल मास्क घेऊन आलो आहोत. अंड्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, जे केसांमध्ये सुपरफूडसारखे काम करतात. त्याचबरोबर अंडी आणि कांद्याचे कॉम्बिनेशन आपल्या केसांवर जादूसारखे काम करते. जर तुम्ही हेअर केअरमध्ये या हेअर मास्कचा समावेश केला तर केसगळतीवर नियंत्रण ठेवून केस सुंदर, दाट आणि मजबूत होण्यास मदत होते. तर चला जाणून घेऊया अँटी हेअर फॉल मास्क कसा बनवावा.

अँटी हेअर फॉल मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

  • कांद्याचा रस ४-५ टेबलस्पून
  • अंडी १
  • टी-ट्री किंवा लैव्हेंडर एसेंशियल तेल २-३ थेंब

अँटी हेअर फॉल मास्क कसा बनवावा?

  • अँटी हेअर फॉल मास्क बनवण्यासाठी आधी कांदा घ्या.
  • नंतर सोलून मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्यावे.
  • त्यानंतर त्याचा रस काढून एका भांड्यात ४-५ चमचे ज्यूस टाका.
  • मग या रसात एक अंडी टाका.
  • यानंतर ते फेटताना चांगले मिक्स करा.
  • नंतर त्यात एसेंशियल ऑईलचे २-३ थेंब घालून चांगले मिक्स करावे.
  • आता तुमचा अँटी हेअर फॉल मास्क तयार आहे.
  • यानंतर हा हेअर मास्क टाळू आणि लांबीवर चांगला लावा.
  • नंतर ते केसांमध्ये लावा आणि सुमारे 4 मिनिटे ठेवा.
  • यानंतर शेवटी शॅम्पू आणि कंडीशनच्या साहाय्याने केस धुवा.
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.