Health | कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या नैसर्गिक पेयांचा दररोजच्या आहारात नक्कीच समावेश करा आणि निरोगी राहा!

संत्र्याच्या रसामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. संत्र्याचा रस शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो. त्यामुळे किडनीशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते. हा रस तुम्ही नाश्त्यात घेऊ शकता.

Health | कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या नैसर्गिक पेयांचा दररोजच्या आहारात नक्कीच समावेश करा आणि निरोगी राहा!
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 11:26 AM

मुंबई : हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. असे करता आले नाही तर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार (Healthy diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात विविध आरोग्यदायी पेये देखील समाविष्ट करू शकता. चला जाणून घेऊया आहारात तुम्ही कोणत्या पेयांचा समावेश करू शकता. या पेयांमुळे (Drink) आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होते. हे पेय दररोजच्या आहारात समाविष्ट करून तुम्ही नक्कीच निरोगी राहू शकता.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हे पेय घ्या

डाळिंबाचा रस सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त ठरते. डाळिंबाचा रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंबाचा रस अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी असतो. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हे रक्ताभिसरण सुधारण्याचे काम करते. हा रस आरोग्य सुधारण्याचे काम करतो. हा रस तुम्ही रोज सेवन करू शकता.

निरोगी राहण्यासाठी या खास पेयांचा समावेश करा

संत्र्याच्या रसामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. संत्र्याचा रस शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो. त्यामुळे किडनीशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते. हा रस तुम्ही नाश्त्यात घेऊ शकता. विशेष म्हणजे या रसामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळेच दररोज संत्र्याच्या रसाचा आहारात समावेश करा.

हे सुद्धा वाचा

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी टोमॅटो अत्यंत फायदेशीर

टोमॅटोचा रस किंवा टोमॅटो देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते. हे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. त्यात नियासिन असते. हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यात फायबर असते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामुळेच आपण दररोज टोमॅटोच्या रसाचे सेवन करायला हवे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी लोकप्रिय आहे. त्यात कॅटेचिन असतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.