Weight Loss | जपानमधील लोक ‘या’ युक्तीने करतात वजन कमी, पुन्हा कधीही येत नाही लठ्ठपणा!

वजन वाढण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी लोक पाण्यासारखे पैसे खर्च करतात. यानंतरही वजन कमी होत नाही. घरगुती औषधोपचार आणि डॉक्टरांच्या महागड्या औषधांमुळे त्रास, यामुळे शेवटी आपण आपल्या अवांछित लठ्ठपणाशी तडजोड करता आणि ते स्वीकारता.

Weight Loss | जपानमधील लोक ‘या’ युक्तीने करतात वजन कमी, पुन्हा कधीही येत नाही लठ्ठपणा!
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 8:18 AM

मुंबई : वजन वाढण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी लोक पाण्यासारखे पैसे खर्च करतात. यानंतरही वजन कमी होत नाही. घरगुती औषधोपचार आणि डॉक्टरांच्या महागड्या औषधांमुळे त्रास, यामुळे शेवटी आपण आपल्या अवांछित लठ्ठपणाशी तडजोड करता आणि ते स्वीकारता. परंतु, आपण इच्छित असल्यास, एक सोपे आणि उत्कृष्ट जपानी सूत्र वापरुन, आपण लठ्ठपणापासून मुक्त होऊ शकता (Japanese Weight loss trick and diet).

जपानची ही लठ्ठपणा कमी करण्यासाठीची पद्धत खूप सोपी आहे. यासाठी, आपल्याला गरम पाण्यासोबत केळी खाऊन दिवसाची सुरुवात करावी लागेल. जपानमधील बरेच लोक त्यांच्या सकाळच्या नाश्त्यात हा आहार पाळतात. याला ‘असा डाएट’ म्हणतात. चला तर, हा डाएट आपले वजन कमी करण्यात कसा प्रभावी आहे, ते जाणून घेऊया.

यामुळे वाढत नाही लठ्ठपणा

केळी केवळ तुमची चयापचय प्रणाली सुधारण्यास मदत करत नाही, तर पचनक्रिया सुधारून पचन देखील सुधारते. हे एका प्रकारचे स्टार्च समृद्ध फळ आहे, ज्यामध्ये ग्लाइसेमिक निर्देशांक खूप कमी आहे. केळीमध्ये असलेले फायबर पोटात बद्धकोष्ठतेची समस्या येऊ देत नाही आणि मनाला समाधान देण्यासोबतच कार्बोहायड्रेट्सचे अतिरिक्त शोषण रोखण्यात मदत करते.

भूक कमी करण्यास उपयुक्त

स्टार्च आणि निरोगी कर्बोदकांनी समृद्ध असलेला हा आहार दिवसभर आपल्या शरीरावर वाढणारी चरबी कमी करण्यात मदत करतो. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये केळ्याबरोबर गरम पाण्याचे सेवन केल्यास तुमचे पोट बर्‍याच दिवसांपर्यंत चांगले राहते. यामुळे आपल्याला भूक देखील कमी लागते.

हे कसे वापराल?

लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्वप्रथम सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी प्या. मग, अर्ध्या तासानंतर केवळ 2 केळी खा, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या भुकेनुसार केळ्याचे प्रमाण कमी अधिक करू शकता (Japanese Weight loss trick and diet).

डाएटमधील इतर फळे :

डाळिंब

डाळिंब एक जादुई फळ आहे. दररोज लालचुटूक डाळिंबाचे सेवन केल्यास, तुमचे केवळ वजनच कमी होणार नाही, नाही तर शारीरिक दुर्बलता दूर करण्यास देखील ते उपयुक्त ठरेल. मधुमेह ग्रस्त रुग्णांसाठी देखील हे खूप फायदेशीर आहे.

सफरचंद

सफरचंद लाल आणि हिरव्या दोन्ही रंगात आढळतात परंतु, लाल सफरचंद सहज सापडतात. सफरचंदामध्ये व्हिटामिन सीचे गुणधर्म असतात. लाल सफरचंदमध्ये फायबर पर्याप्त प्रमाणात आढळतात. हे फळ पचन चांगले करते, तसेच भूक नियंत्रित करण्यासाठी देखील कार्य करते.

आलू बुखारा

आलू बुखारापेक्षा वजन कमी करण्याचा कोणताही चांगला मार्ग नाही. आलू बुखाराचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, तसेच सकाळी हे फळ खाल्ल्याने दिवसभर पुरेशी ऊर्जा मिळते.

चेरी

चेरी खाणे देखील वजन कमी करण्याचा एक चांगला आणि प्रभावी मार्ग आहे. रिक्त पोटी चेरी खाणे अधिक फायदेशीर आहे.

स्ट्रॉबेरी

दररोज पाच ते सहा स्ट्रॉबेरी खाणे केवळ वजन कमी करण्यासाठीच फायदेशीर ठरत नाही, तर त्याचे सेवन प्रतिकारकशक्ती देखील मजबूत करते. स्ट्रॉबेरी खाणे त्वचेला बराच काळ सुंदर आणि तरूण ठेवण्यासाठी देखील चांगले आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Japanese Weight loss trick and diet)

हेही वाचा :

Weight Loss | Intermittent Fasting दरम्यान ‘ब्लॅक कॉफी’ पिणे ठरेल फायदेशीर! जाणून घ्या कसे…

Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.