Coriander Leaves : कोथिंबीरीचा आहारात समावेश करा आणि आजारांपासून दूर राहा!

आपण अनेक प्रकारच्या डिशमध्ये कोथिंबीर वापरतो. तुम्ही ते पकोडे आणि पराठ्यासाठी आणि विविध भाज्यासाठी कोथिंबीरचा वापर करून शकता. ते आपल्या अन्नामध्ये एक अनोखी चव जोडण्याचे काम करतात.

Coriander Leaves : कोथिंबीरीचा आहारात समावेश करा आणि आजारांपासून दूर राहा!
कोथिंबीर
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 10:35 AM

मुंबई : आपण अनेक प्रकारच्या डिशमध्ये कोथिंबीर वापरतो. तुम्ही पकोडे, पराठ्यासाठी आणि विविध भाज्यासाठी कोथिंबीरचा वापर करून शकता. ते आपल्या अन्नामध्ये एक अनोखी चव वाढवण्याचे काम करते. चवीव्यतिरिक्त, अनेक आरोग्य फायद्यांसाठी देखील ओळखले कोथिंबीरला ओळखले जाते. आपण कोथिंबीर अनेक प्रकारे वापरू शकता. पचन सुधारण्यास कोथिंबीर मदत करू शकते. (Coriander Leaves are beneficial for health)

हृदयाचे आरोग्य राखते 

जसे जसे आपले वय वाढते तसेच हृदयरोगाचा धोका देखील वाढतो. म्हणून, जीवनसत्त्वे आणि प्रथिने समृध्द अन्न सेवन करणे महत्वाचे आहे. कोथिंबीर कॅल्शियम, लोह आणि मॅंगनीजमध्ये समृद्ध आहेत. हे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी आणि हृदयासाठी फायदेशीर आहे.

मासिक पाळीची अनियमितता 

ज्या स्त्रियांना मासिक पाळी अनियमित आहे. त्यांच्यासाठी कोथिंबीर फायदेशीर आहे. या औषधी वनस्पतीमध्ये एस्कॉर्बिक अॅसिड, पाल्मेटिक अॅसिड, लिनोलिक अॅसिड आणि स्टीयरिक अॅसिड असतात. या आम्लांचे सेवन केल्याने, मासिक पाळी योग्य वेळेत येते. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते

एका अभ्यासानुसार कोथिंबीरमध्ये अशी काही संयुगे आहेत. जी रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. ते एंजाइम सक्रिय करतात, जे रक्तातील साखर काढून टाकण्याचे काम करतात.

दृष्टी सुधारते

सतत टीव्ही, मोबाईल फोन आणि लॅपटॉप स्क्रीन पाहणे डोळ्यांवर वाईट परिणाम होतात. अशा परिस्थितीत कोथिंबीर खूप प्रभावी आहे. जर तुम्ही कोथिंबीरीचे सेवन केले तर ते डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. कोथिंबीरमध्ये लोह आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. यामुळे आपली दृष्टी चांगली राहते. हे अशक्तपणा बरे करण्यास देखील मदत करते.

ताण कमी करते

कोथिंबीर आपल्या पचनाला चालना देते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील ताण कमी होतो. ही पाने आपली पाचन प्रणाली निरोगी ठेवतात. कोथिंबिरीमध्ये असलेले पोषक घटक शरीरावरील ऑक्सिडेटिव्ह ताण देखील कमी करतात.

पचन सुधारते

कोथिंबीरीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. जे पचन सुधारू शकतात. हे चयापचय गतिमान करते. हे सूज आणि बद्धकोष्ठता दूर ठेवण्यास मदत करते. यामुळे तुम्हाला बऱ्याच काळासाठी पोट भरल्यासारखे वाटते. हे आपल्याला अति खाण्यापासून प्रतिबंधित करते.

संबंधित बातम्या :

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Coriander Leaves are beneficial for health)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.