Health | उन्हाळ्याच्या हंगामामध्ये किती ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा सविस्तरपणे!

उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये आरोग्याबरोबर आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे लागते. बऱ्याच वेळा आपण अनेक लोकांना बोलताना ऐकले असेल की, उन्हाळ्याच्या हंगामामध्ये चार घास कमी खा. मात्र पाणी (Water) जास्त प्रमाणात प्या. कारण उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतो आणि शरीरामध्ये पाण्याची कमी निर्माण होते.

Health | उन्हाळ्याच्या हंगामामध्ये किती ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा सविस्तरपणे!
पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर Image Credit source: cutewallpaper.org
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 11:57 AM

मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये आरोग्याबरोबर आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे लागते. बऱ्याच वेळा आपण अनेक लोकांना बोलताना ऐकले असेल की, उन्हाळ्याच्या हंगामामध्ये चार घास कमी खा. मात्र पाणी (Water) जास्त प्रमाणात प्या. कारण उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येतो आणि शरीरामध्ये पाण्याची कमी निर्माण होते. शरीरामध्ये पाण्याची कमी झाली की, आरोग्याच्या (Health) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे या हंगामामध्ये अन्नापेक्षाही अधिक लक्ष पाण्यावर द्यावे लागते. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि अनेक आजार दूर होतात. चला तर जाणून घेऊयात पाणी जास्त प्रमाणात पिल्याने आपल्या शरीराला कोण-कोणते फायदे होतात.

हायड्रेट राहणे अतिशय महत्वाचे

जास्त पाणी पिणे आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे. शरीर हायड्रेट राहिल्यावर आपल्या चेहऱ्यावर आपोआप चमक येण्यास मदत होते. यामुळे दिवसभराचेमध्ये चांगल्या प्रमाणात पाणी प्या. ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांनी देखील जास्त पाणी प्यावे. कारण पाणी शरीरावरील चरबी बर्न करण्यास मदत करते. पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर आणि त्वचा दोन्ही हायड्रेट राहते. त्यामुळे सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत होते.

दिवसभरामध्ये इतके ग्लास पाणी प्या!

दिवसातून आपण आठ ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही वर्कआउट करत असाल तर वर्कआउट दरम्यान आणि नंतर शरीराला पाण्याची गरज असते. यावेळी तुम्ही हेल्थ ड्रिंक देखील घेऊ शकता. यामुळे शरीराची खनिजांची गरज भागेल. त्याचप्रमाणे आपल्या शरीराची पाण्याची गरज हवामानावर अवलंबून असते. आता उन्हाळा असल्याने तापमान सतत वाढत आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या. व्यायामाला जाताना आपल्यासोबत पाणी ठेवा.

(वरील माहिती सामान्य ज्ञानांवर आधारित आहे, टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)

संबंधित बातम्या : 

Energy drink | उन्हाळ्यात दिवसभर उत्साही राहायचे असेल तर हे खास एनर्जी ड्रिंक्स प्या!

Weight loss Tips : हा डाएट प्लॅन फाॅलो करा आणि झटपट कमी करा!

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.