शरीरात ऑक्सिजनची पातळी सामान्य राखण्यासाठी ‘6’ आवश्यक आहार !

कोरोना काळात आपल्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. निरोगी शरीर आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती कोरोनाला रोखू शकते.

शरीरात ऑक्सिजनची पातळी सामान्य राखण्यासाठी '6' आवश्यक आहार !
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 11:39 AM

मुंबई : कोरोना काळात आपल्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. निरोगी शरीर आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती कोरोनाला रोखू शकते. यासर्वांमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी स्थिर राहणे देखील महत्वाचे आहे. यासाठी आपण अशा गोष्टी घ्याव्यात ज्या शरीरात ऑक्सिजनची सामान्य पातळी राखण्यास उपयुक्त ठरतील. नेमक्या कोणत्या गोष्टी आपण आहार घेतल्या पाहिजेत, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहण्यास मदत होईल. (Eat these foods to maintain normal oxygen levels in the body)

रताळे रताळ्याममध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजेच नव्हे तर ऑक्सिजनचे स्रोत देखील आहे. आपल्या नियमित आणि संतुलित आहारामध्ये त्याचा समावेश असणे आवश्यक आहे.

food 3

लसूण लसूणच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. तसेच लसणाचे सेवन केल्याने सर्दी, सौम्य खोकला, गॅस, आम्लपित्त, सांधेदुखीसारख्या सर्व त्रासांतून आराम मिळतो. जेवण बनवताना त्यात लसूण घातल्यास पदार्थाची चव अनेक पटींनी वाढते. शरीर निरोगी ठेवण्यासाठीही लसूण खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते.

लिंबू लिंबाचे वैशिष्ट्य म्हणजे ते व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. विशेष म्हणजे लिंबाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. यामुळे दिवसातून कमीत-कमी दोन वेळा तरी लिंबाचे सेवन केले पाहिजे.

food 1

केळी केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. तसेच केळी खाल्ल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. हे सर्व वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात. केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत.

किवी किवी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. किवी ऑक्सिजन वाढविण्यात देखील मदत करते. म्हणजेच यात व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात आहे. या कोरोनाच्या काळात डॉक्टर लोकांना जास्त व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला देत आहेत.

food 2

दही दहीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम असतात. हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु फार कमी लोकांना हे माहिती आहे की, दह्याचे सेवन केल्याने शरीरात ऑक्सिजनची कमतरता दूर होते. दह्यामुळे ऑक्सिजनची सामान्य पातळी राखण्यास मदत करते.

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

(Eat these foods to maintain normal oxygen levels in the body)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.