Amla Benefit : हिवाळ्याच्या हंगामात आवळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल अधिक!

हिवाळा सुरू होताच अनेक आजारही येऊ लागतात. अशा परिस्थितीत या बदलत्या ऋतूत प्रत्येकाने स्वत:ला सुरक्षित ठेवणेही गरजेचे आहे. विशेष: हिवाळ्यात आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळा हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आणि आवळा हे व्हिटॅमिन सीच्या प्रमुख स्त्रोत आहे.

Amla Benefit : हिवाळ्याच्या हंगामात आवळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या याबद्दल अधिक!
आवळा
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 3:52 PM

मुंबई : हिवाळा सुरू होताच अनेक आजारही येऊ लागतात. अशा परिस्थितीत या बदलत्या ऋतूत प्रत्येकाने स्वत:ला सुरक्षित ठेवणेही गरजेचे आहे. विशेष: हिवाळ्यात आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळा हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आणि आवळा हे व्हिटॅमिन सीच्या प्रमुख स्त्रोत आहे.

आवळा अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. जर तुम्ही 100 ग्रॅम आवळा खाल्ले तर तुम्हाला 700 ग्रॅम व्हिटॅमिन सी मिळते. केस गळणे, आम्लपित्त, वजन कमी होणे, पचनाच्या समस्या, थायरॉईड, मधुमेह, दृष्टी सुधारणे अशा अनेक आजारांवर आवळा फायदेशीर आहे. आवळा खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

आवळ्याचे इतर फायदे

आवळ्यापासून बनवलेला च्यवनप्राशही खूप फायदेशीर आहे. ज्याचे सेवन रोज करावे. हे केवळ संक्रमण, सर्दी आणि खोकल्याविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करते. तर मधुमेह, कर्करोग, हृदयरोग, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांपासून बरे होण्यास देखील मदत करते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती सर्वात जास्त वाढते.

आवळ्याला आयुर्वेदात अमलकी म्हणतात. या फळाचा आरोग्यासाठी सर्वाधिक फायदा होतो. जर तुम्ही आवळ्यापासून बनवलेले च्यवनप्राश खाल्ले तर ते साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम आहे. शक्य असल्यास आवळा नेहमीच ताजा खाल्ला पाहिजे. त्याचे सेवन इंसुलिनचे योग्य शोषण सुनिश्चित करते, त्यामुळे मधुमेहाची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.

हे देखील महत्वाचे

एक चमचा आवळा पावडर एक चमचा मध किंवा कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. 2. 20 मिली आवळ्याचा रस कोमट पाण्यासोबत रिकाम्या पोटी घेतल्याने फायदा होतो. च्यवनप्राशचा मुख्य घटक आवळा आहे. म्हणून, तुम्ही 1 चमचे च्यवनप्राश सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर दोन तासांनी खाऊ शकता. हिवाळ्यात तुम्ही आवळा मुरब्बा किंवा ताज्या आवळ्याचे लोणचे बनवू शकता आणि रोजच्या जेवणासोबत त्याचा आस्वाद घेऊ शकता.

संंबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(Eating amla in winter season is beneficial for health)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.