Benefits of Onion for Women : तुम्हीही कच्चा कांदा खाणे टाळता? मग ‘हे’ फायदे नक्की वाचा!

अनेक वेळा लोक कांदा खाणे टाळतात. महिलांना कच्चा कांदा खायला आवडत नाही कारण तो खाल्ल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल जे कच्चा कांदा खात नाही. तर आजच आपली सवय बदला.

Benefits of Onion for Women : तुम्हीही कच्चा कांदा खाणे टाळता? मग 'हे' फायदे नक्की वाचा!
कांदा
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 9:55 AM

मुंबई : अनेक वेळा लोक कांदा खाणे टाळतात. महिलांना कच्चा कांदा खायला आवडत नाही कारण तो खाल्ल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल जे कच्चा कांदा खात नाही. तर आजच आपली सवय बदला. कच्चा कांदा खाल्ल्याने कॅलरी बर्न होण्यास देखील मदत होते.

1. एवढेच नाही तर कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, आयरन, फोलेट आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सर्दी आणि फ्लूवरही कांदा फायदेशीर आहे. कांद्यामध्ये फायटोकेमिकल्स, एलियम आणि एलिल डिसल्फाइड सारखे घटक देखील असतात, जे सेवन केल्यानंतर एलिसिनमध्ये रूपांतरित होतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कांदा महिलांसाठी किती फायदेशीर आहे.

2. मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेनचे उत्पादन कमी होते. त्यामुळे महिलांच्या शरीराला आहारातून कॅल्शियम कमी मिळू लागते. यामुळेच ऑस्टिओपोरोसिसची समस्या टाळण्यासाठी कॅल्शियम सप्लिमेंट घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत महिलांसाठी कांदा गुणकारी ठरतो.

3. अकाली वृद्धत्व टाळायचे असेल तर कांदा खूप उपयुक्त आहे. कांद्यामध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे आढळतात. यामुळेच ते त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. कांद्यामध्ये असलेले अँटीसेप्टिक गुणधर्म तुम्हाला बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या त्वचेसाठी कांदा वापरा.

4. कांद्यामध्ये अँटीबैक्टीरियल, अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे अनेक फायदे आहेत. कांद्याच्या सेवनाने मुरुमाची समस्या देखील कमी होते. यासोबतच कांद्याच्या रसात 1 चमचे ऑलिव्ह ऑईल मिक्स करून चेहऱ्यावर लावा, 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

5. कॅरोटीन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. जे केस, नखे आणि त्वचेच्या समस्या दूर करण्याचे काम करते. कांद्यामध्ये सल्फर मुबलक प्रमाणात आढळते. हेच कारण आहे की सल्फर केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते तसेच केस पातळ होण्यास मदत करते. केसांना योग्य पोषण देण्यासाठी कांद्याचा रस केसांना लावा.

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.