राजमा खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे वाचा !

उत्तर भारतातील लोकांना सर्वात आवडता पदार्थ म्हणजे राजमा चावल, राजमा चविला जेवढा चांगला आहे.

राजमा खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे वाचा !
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 9:37 AM

मुंबई : उत्तर भारतातील लोकांना सर्वात आवडता पदार्थ म्हणजे राजमा चावल, राजमा चविला जेवढा चांगला आहे. तेवढाच आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स सारख्या अनेक आवश्यक पोषक तत्त्वांचा राजमा हा खजिना आहे. यास किडनी बिन्स म्हणूनही ओळखले जाते आणि वजन कमी करण्यास देखील राजमा मदत करतो. यामुळे बरेच लोक वजन कमी करताना राजमाचे सेवन देखील करतात. (Eating rajama is beneficial for health)

-राजमा खाताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, कोणत्याही हंगामात राजमा रात्री खाऊ नये. दुपारच्या जेवणाच्या वेळी राजमा नेहमी खा. यामागचे कारण असे आहे की राजमा हे एक जड अन्न आहे जे पचनासाठी थोडे जड आहे. रात्रीच्या जेवणामध्ये राजमा खाल्ल्यास पोटात जडपणा, गॅस, झोपेची कमतरता, पोट साफ होत नाही, पोटदुखी, त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी राजमा खाल्ला नाही पाहिजे.

-राजमा प्रोबायोटिक म्हणून काम करते. म्हणजे ते खाल्ल्याने पाचन क्रिया हळू होते, जेणेकरून आपले शरीर प्रत्येक आहाराचे पोषण अॅब्जार्ज करू शकेल. परंतु याचा अधिकाधिक लाभ तुम्हाला हवे असल्यास भाजी बनवून खाण्याऐवजी उकडून खाणे अधिक चांगले आहे.

-हे मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी देखील फायदेशीर आहे. त्यात उपस्थित थायमाइन मेंदूची क्षमता वाढवते आणि अल्झायमर सारख्या आजारांना बरे करण्यास देखील मदत करते.

-प्रथिने, फायबरने समृद्ध असलेला राजमा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. राजमा खाल्ल्यानंतर राजमा खाल्ल्याने टाइप -2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Eating rajama is beneficial for health)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.