Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी बर्‍याच पद्धतींचा अवलंब करतो. पण तुम्हाला माहित आहे की तुमच्या स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे.

Health Tips : वजन कमी करण्यासाठी मेथीचा चहा अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
मेथीचा चहा
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 2:05 PM

मुंबई : आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी बर्‍याच पद्धतींचा अवलंब करतो. पण तुम्हाला माहित आहे का? की तुमच्या स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे. ज्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी तसेच रोग टाळण्यासाठी केला जाऊ शकतो. होय, आम्ही मेथीबद्दल बोलत आहोत. मेथी हा एक असा मसाला आहे. ज्याचा वापर आपण वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी करू शकतो. आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी मेथीचा चहा घेतला पाहिजे. (Fenugreek tea is beneficial for weight loss)

आरोग्य तज्ञांच्या मते, मेथीच्या बियामध्ये अनेक पोषक घटक असतात. आपण दुधाच्या चहापेक्षा मेथीचा चहा पिला पाहिजे. मेथीचा चहा पिल्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळते. त्यात नैसर्गिक अँटासिड गुणधर्म आहेत. जे चयापचय दर वाढविण्याचे कार्य करतात, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच मेथीचा चहा पिल्यामुळे छातीतील जळजळ आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळते. मेथीमध्ये अँटासिड असतात जे शरीरात अॅसिड रिफ्लेक्ससारखे कार्य करतात.

मेथीचा चहा बनवण्यासाठी, एक चमचा मेथीची पूड घ्या आणि गरम पाण्यात मिसळा. त्यानंतर चहा गाळा आणि त्यामध्ये लिंबू मिक्स करा आणि गरमा-गरम प्या. मेथीमध्ये आढळणारे पौष्टिक घटक मधुमेहाच्या समस्येसवर गुणकारी ठरतातच, परंतु पचन आणि आम्लपित्ताच्या समस्येस देखील प्रतिबंधित करतात. जर, आपल्यालाही मेथीच्या माध्यमातून या समस्यांपासून आराम मिळवायचा असेल, तर यासाठी दररोज 10 ग्रॅम मेथीचे दाणे गरम पाण्यात भिजवून त्याचे सेवन करावे.

अभ्यासानुसार, एका दिवसात 2 ते 25 ग्रॅम मेथीचे सेवन करणे योग्य आणि सुरक्षित आहे. तथापि, त्याचे प्रमाण किती बरोबर आहे, ते सेवन करत असलेल्या व्यक्तीवर अवलंबून असते. तसे, त्याचे एकावेळी जास्तीत जास्त प्रमाण 10 ग्रॅम निश्चित केली गेले आहे. याशिवाय मेथीचे कच्चे दाणे 25 ग्रॅम, पावडर 25 ग्रॅम आणि भिजवलेली मेथी देखील 25 ग्रॅमच योग्य आहे. परंतु, जर तुम्हाला मेथीचे सेवन करायचे असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Fenugreek tea is beneficial for weight loss)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.