वजन कमी करण्यासाठी गिल्ट-फ्री डाएट फाॅलो करा आणि झटपट वजन कमी करा! 

जेव्हा तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरूवात करता. तेव्हा तुम्ही खाल्लेल्या अन्नाचा तुमच्या शरीरावर आणि तुमच्या मनावर सर्वात मोठा परिणाम होतो. जर तुम्ही निष्काळजीपणाने खाल्ले तर तुमचे अतिरिक्त वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी आपल्या प्लेटमध्ये पौष्टिक, निरोगी आणि हायड्रेटिंग पदार्थांनी भरा.

वजन कमी करण्यासाठी गिल्ट-फ्री डाएट फाॅलो करा आणि झटपट वजन कमी करा! 
डाएट
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 8:11 AM

मुंबई : वजन कमी करणे सोपे काम नाही. जर तुम्हाला खरोखरच वाढलेले वजन कमी करायचे असेल तर तुम्ही खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वाढलेले वजन झटपट कमी करण्यासाठी आपण गिल्ट-फ्री डाएट फाॅलो केला पाहिजे. ज्यामुळे आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. (Follow a gilt-free diet to lose weight)

1. योग्य अन्न निवडा

जेव्हा तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरूवात करता. तेव्हा तुम्ही खाल्लेल्या अन्नाचा तुमच्या शरीरावर आणि तुमच्या मनावर सर्वात मोठा परिणाम होतो. जर तुम्ही निष्काळजीपणाने खाल्ले तर तुमचे अतिरिक्त वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी आपल्या प्लेटमध्ये पौष्टिक, निरोगी आणि हायड्रेटिंग पदार्थांनी भरा. योग्य कार्बोहायड्रेट्स निवडा, भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा.

2. कार्बोहायड्रेट आणि चरबी

जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा निर्णय घेता. तेव्हा तुम्ही कार्ब आणि चरबीचे सेवन मर्यादित करता. जे तुमच्या एकूण आरोग्यासाठी हानिकारक ठरत नाही तोपर्यंत ठीक आहे. हे तुम्हाला दीर्घकाळ तृप्त ठेवते आणि उच्च कॅलरीयुक्त पदार्थ ठेवते, तसेच तुमच्या शरीराला आवश्यक ऊर्जा प्रदान करते.

3. भरपूर पाणी प्या

हायड्रेटेड राहणे ही निरोगी शरीराची गुरुकिल्ली आहे. शरीराचे सुरळीत कार्य सुनिश्चित करण्यासाठी आणि आपल्या आरोग्याला हानिकारक रोगांपासून वाचवण्यासाठी पाणी महत्वाची भूमिका बजावते. हे आपल्याला हायड्रेटेड ठेवते. या व्यतिरिक्त हे वजन कमी करण्यास मदत करते.

4. व्यायाम करा

व्यायामाला प्राधान्य देणे तसेच दिवसभर शक्य तितक्या जास्त हालचाली केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर आहाराप्रमाणेच तुम्हाला व्यायाम करण्यावर देखील लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला निरोगी वजन राखायचे असेल तर व्यायाम महत्त्वाचा आहे. शारीरिक क्रियाकलाप आपल्याला निश्चिंत जीवन जगण्यास मदत करतात.

5. निरोगी स्वादिष्ट स्नॅक्स

वजन कमी करण्यासाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे बाहेरील स्नॅक्स खाणे आहे. याऐवजी आपण निरोगी स्नॅक्सवर भर दिला पाहिजे. निरोगी स्नॅक्समध्ये शेंगदाणे, पॉपकॉर्न, बेरी, संपूर्ण धान्य पदार्थ आणि व्हेजी सॅलड्स समाविष्ट करू शकता. याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही पदार्थ स्नॅक्समध्ये घेऊ नका.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow a gilt-free diet to lose weight)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.