Weight Loss : इवलीशी आद्रकही तुमचं वजन घटवू शकते; कसे ते जाणून घ्या!

सर्दी आणि थंडीमध्ये आपण आहारात आद्रकाचा समावेश जास्त करतो. कोरोना काळातही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात आद्रकचा समावेश करत आहोत.

Weight Loss : इवलीशी आद्रकही तुमचं वजन घटवू शकते; कसे ते जाणून घ्या!
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 3:13 PM

मुंबई : थंडीमध्ये आपण आहारात आद्रकाचा समावेश जास्त करतो. कोरोना काळातही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात आद्रकचा समावेश करत आहोत. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, रोगप्रतिकारक शक्ती आणि सर्दीच कमी करण्यासाठी आद्रक फायदेशीर नसून आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील आद्रक प्रचंड फायदेशीर आहे. (Ginger is beneficial for weight loss)

आद्रकमध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात, हे आपले पचन सुधारण्यासाठी कार्य करते. याव्यतिरिक्त, त्यात जळजळ कमी करण्याचे गुणधर्म देखील आहेत. आद्रकमध्ये पोटॅशियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यासारखे गुणधर्म आहेत. आद्रकचे सेवन केल्याने आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही आणि आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

1. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आपण आद्रक पाण्यात उकळण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये लिंबू पिळा आणि हे पाणी सकाळी उपाशी पोटी प्या. यामुळे शरीरात चयापचय योग्य होते आणि चरबी कमी होण्यास मदत होते.

2. आद्रकच्या पाण्यात अॅपल व्हिनेगर मिक्स करून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आद्रकचे छोटे छोटे तुकडे करा, ते पाण्यात थोडा वेल उकळू द्या. ते कोमट झाल्यावर त्यात अॅपल सायडर व्हिनेगर घालून प्या. लक्षात ठेवा, खूप गरम पाण्यात अॅपल सायडर व्हिनेगर घालू नका.

3. जर आपण ग्रीन टीमध्ये आद्रक मिक्स करून पिले तर ते अधिक फायदेशीर होईल. यासाठी ग्रीन टी ज्यावेळी आपण उकळण्यासाठी ठेवतो. त्यावेळी आपण त्यामध्ये आद्रक मिक्स केले पाहिजे. यामुळे झटपट वजन कमी होण्यास मदत होईल.

4. वजन कमी करण्यासाठी आद्रक, काकडी, जिरे आणि दालचिनीचे खास पेय घरी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये आद्रक, काकडी, जिरे आणि दालचिनी मिक्स करा आणि साधारण अर्धा तास ते पाणी उकळूद्या. त्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर हे पाणी प्या.

5. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज रिकाम्या पोटी लसूण, गूळ आणि आद्रकचे पाणी पिले पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला लसूणच्या सात ते आठ पाकळ्या, आद्रक आणि गूळ लागणार आहे. सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये लसूण आद्रक आणि गूळ मिक्स करा. हे पाणी उकळल्यानंतर गरम असतानाच प्या.

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Ginger is beneficial for weight loss)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.