Weight Loss : चयापचय वाढवण्यासाठी दररोज या पेयांचे सेवन करा आणि वजन कमी करा!

हे पेय बनवण्यासाठी एक ग्लास सत्तू पावडर, हिरवी मिरची, जिरेपूड, लिंबू, धणे आणि कढीपत्ता घालून थंड पाणी मिक्स करा. चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून सेवन करावे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, अॅपल साइड व्हिनेगर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळावे लागेल.

Weight Loss : चयापचय वाढवण्यासाठी दररोज या पेयांचे सेवन करा आणि वजन कमी करा!
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 11:10 AM

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीचा (Lifestyle) आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. अस्वस्थ आहार आणि एकाच जागी बराच वेळ बसून राहिल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या दरम्यान वजनही खूप वाढते. वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत तुम्ही काही आरोग्यदायी (Health) पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. कारण ही खास पेय तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. तुम्ही अनेक प्रकारचे डिटॉक्स ज्यूस आणि वजन कमी करणारी पेये सेवन करू शकता. ही पेये तुमच्या चयापचय (Metabolism) गतीला गती देतात. हे जलद वजन कमी करण्यास मदत करतात. ही खास पेय नेमकी कोणती आहेत, यासंदर्भाच सविस्तरपणे जाणून घेऊयात.

सत्तू पावडर आणि जिरेपूड

हे पेय बनवण्यासाठी एक ग्लास सत्तू पावडर, हिरवी मिरची, जिरेपूड, लिंबू, धणे आणि कढीपत्ता घालून थंड पाणी मिक्स करा. चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून सेवन करावे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, अॅपल साइड व्हिनेगर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळावे लागेल. दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. नियमित सेवन करू शकता, हे पेय चयापचय गती वाढवते.

दालचिनी आणि मध

एका ग्लास कोमट पाण्यात 2 चमचे दालचिनी आणि एक चमचा मध मिक्स करा. हे खास पेय वजन कमी करण्यास मदत करते. ब्लेंडरमध्ये 1 इंच आले थंड पाण्यात मिसळून पेस्ट बनवा, त्यात 1 टीस्पून भाजलेले जिरे पावडर आणि लिंबू घाला. यासाठी 1 चमचे जिरे 2 कप पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा, ते उकळून घ्या, त्यात लिंबू आणि चिमूटभर दालचिनी टाकून सेवन करा.

पुदिना आणि ग्रीन टी

एक कप पाण्यात 7 पुदिन्याची पाने उकळा. पाण्यात 2 चमचे ग्रीन टी घाला, 5 मिनिटे भिजवा आणि गाळून घ्या. ते गरम करून रिकाम्या पोटी सेवन करा. हे घरगुती पेय तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. ते चयापचय वेगवान होण्यास मदत करेल, वजन कमी करण्यास मदत करेल. जर वरील पेयांचा आहारामध्ये समावेश केला तर वजन झपाट्याने कमी होईल.

संबंधित बातम्या :  Health | ‘व्हिटॅमिन सी’युक्त हे शॉट्स शरीराला निरोगी बनवतात, आजच आहारामध्ये समाविष्ट करा!

Weight loss | वजन कमी करण्यासाठी हा प्रथिनेयुक्त डाएट फाॅलो करा आणि बघा 8 दिवसांमध्ये फरक!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.