निरोगी आयुष्य जगायचे आहे? मग हेल्दी आहार, झोप आणि व्यायाम महत्वाचा, वाचा !

बऱ्याच लोकांना असे वाटते की, निरोगी आयुष्य जगण्यासाठी फक्त आहार हाच महत्वाचा आहे. मात्रस तसे नसून निरोगी आयुष्य जगण्यासाठी हेल्दी आहार, झोप आणि व्यायाम हे तिन्ही अत्यंत महत्वाचे आहे.

निरोगी आयुष्य जगायचे आहे? मग हेल्दी आहार, झोप आणि व्यायाम महत्वाचा, वाचा !
निरोगी आयुष्य
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 4:52 PM

मुंबई : बऱ्याच लोकांना असे वाटते की, निरोगी आयुष्य जगण्यासाठी फक्त आहार हाच महत्वाचा आहे. मात्र, तसे नसून निरोगी आयुष्य जगण्यासाठी हेल्दी आहार, झोप आणि व्यायाम हे तीनही अत्यंत महत्वाचे आहे. हे सुत्र आपल्याला पाळता आले तर आपण निरोगी आणि चांगले आयुष्य जगू शकतो, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. आणि आपण रोगांपासून दूर राहतो. (Healthy diet, sleep and exercise are important for a healthy life)

ताजी फळे अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन आणि मिनरल्सने भरलेली असतात. त्यामुळे पुरेशी ताजी फळे खा. तसेच खूप पाणी पिऊन हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा. तसेच मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी ग्रीन टी, काळी चहा किंवा काळी कॉफी घ्या. राजमामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. राजमाची भाजी तयार करून आपण खाऊ शकतो. तसेच सूपमध्ये देखील राजमा मिक्स करू शकतो. आपल्या सर्वांना माहित आहे की, चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे.

प्रत्येक व्यक्तीने 7 ते 8 तासांची झोप घ्यावी. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे गंभीर आजार उद्भवू शकतात. एवढेच नाही, पुरेशी झोप न मिळाल्यामुळे लठ्ठपणा वाढतो. यामुळे आपल्याला जर निरोगी आयुष्य जगाचे असेल तर आपण किमान 7 ते 8 झोप ही घेतलीच पाहिजे. व्यायाम करणे हे फक्त वजन कमी करण्यासाठी फायदेशीर नाही तर व्यायाम केल्याने आपले आरोग्य चांगले राहते.

वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पाचन तंत्र आहे. ज्याकडे लोक सहसा लक्ष देत नाहीत. कमकुवत पचनामुळे आपले शरीर अन्न पूर्णपणे पचवू शकत नाही, ज्यामुळे शरीरावर चरबी वाढते. म्हणूनच, जर तुम्हाला वजन नियंत्रित करायचा असेल तर संतुलित आहार आणि व्यायाम महत्वाचा आहे. पाचक प्रणाली सुधारण्यासाठी उच्च फायबर आहार आवश्यक आहे. फायबरच्या मदतीने आपण जे अन्न खातो ते पचन योग्य प्रकारे होते. यासाठी फळे खा आणि हिरव्या भाज्या खा. याशिवाय ग्रीन टी प्या.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Healthy diet, sleep and exercise are important for a healthy life)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.