Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips for Women : मासिक पाळीमध्ये ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा, वेदनांपासून नक्कीच आराम मिळेल!

मासिक पाळीत (Menstruation) महिलांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. यादरम्यान महिलांना पोटदुखी, पाठदुखी, शरीर दुखणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही वेळा हार्मोन्समधील (Hormones) अडथळे आणि अस्वस्थ आहार यामुळे मासिक पाळीत अनियमितता येऊ शकते. यामुळे तुम्हाला अधिक त्रास सहन करावा लागतो.

Health Tips for Women : मासिक पाळीमध्ये 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा, वेदनांपासून नक्कीच आराम मिळेल!
मासिक पाळीमध्ये या प्रकारे घ्या आरोग्याची काळजी
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 2:40 PM

मुंबई : मासिक पाळीत (Menstruation) महिलांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. यादरम्यान महिलांना पोटदुखी, पाठदुखी, शरीर दुखणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही वेळा हार्मोन्समधील (Hormones) अडथळे आणि अस्वस्थ आहार यामुळे मासिक पाळीत अनियमितता येऊ शकते. यामुळे तुम्हाला अधिक त्रास सहन करावा लागतो. मासिक पाळीमध्ये हे सर्व अडथळे दूर करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये (Diet) काही गोष्टींचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. मासिक पाळी दरम्यान तुम्ही ओटस, फळे, पाणी आणि आले यांसारखे पदार्थ खावे. याशिवाय इतर कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता, चला जाणून घेऊया.

  1. आले आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे मासिक पाळी दरम्यान स्नायू वेदना कमी करण्यास मदत करते. आले मळमळ आणि उलट्या कमी करण्यास देखील मदत करते. याचे जास्त प्रमाणात सेवन करणे देखील तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
  2. आले आणि बडीशेप अन्न खाल्ल्यानंतर बडीशेप चघळण्यामुळे पाचन सुधारते, तसेच यातील प्रोस्टाग्लॅंडीन वेदना कमी करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, आले देखील फायदेशीर आहे कारण त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे मासिक पाळीतील वेदना कमी करण्यास मदत करतात.
  3. फायबरयुक्त पदार्थ मासिक पाळीमध्ये भरपूर फायबर असलेले पदार्थ खावेत. यामुळे तुमची पचनक्रिया योग्य राहते. तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणात दलिया आणि बाजरीचे सेवन करू शकता. त्यामध्ये फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते.
  4. डार्क चॉकलेट डार्क चॉकलेट हा लोह आणि मॅग्नेशियम समृद्ध एक स्वादिष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता आहे. मॅग्नेशियम पीएमएसची लक्षणे कमी करण्यास मदत करते. यामुळे आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये डार्क चॉकलेटचा समावेश करा.
  5. फळे आणि हिरव्या भाज्या मासिक पाळीदरम्यान आपण आहारामध्ये जास्तीत-जास्त हंगामी फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करायला हवा. तसेच मासिक पाळीदरम्यान जात पाणी प्या. दिवसातून किमान सात ग्लास पाणी प्या.

संबंधित बातम्या : 

Health care: मेथी आणि कलोंजीचे अनेक आरोग्यदायी फायदे, वाचा अत्यंत महत्वाची माहिती!

Skin Care Tips : ‘हे’ घरगुती फेसपॅक वापरा आणि त्वचेची टॅनिंग दूर करा, यासोबतच सुंदर त्वचा मिळवा!

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.