तुम्ही सॅनिटायझरचा जास्त वापर करता, ‘थांबा’ मग हे वाचा अगोदर! 

देशामध्ये कोरोनाची लाट अजुनही आहेत. अनलॉक 5 अंतर्गत सर्व गोष्टी हळू हळू उघडल्या जात आहेत.

तुम्ही सॅनिटायझरचा जास्त वापर करता, 'थांबा' मग हे वाचा अगोदर! 
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 7:31 PM

मुंबई : देशामध्ये कोरोनाची लाट अजुनही आहे. अनलॉक 5 अंतर्गत सर्व गोष्टी हळू हळू उघडल्या जात आहेत. कोरोनापासून दुर राहण्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करतो. घर, ऑफिस त्याचप्रमाणे बाहेर इतरत्र कुठेही गेलो तरी सारखं आपण सॅनिटायझर हाताला लावत असतो. (It is dangerous if you use too much sanitizer)

सॅनिटायझरचा अतिरेक वापर करत असाल तर थांबा, कारण जर सॅनिटायझर सतत हाताला लावले तर त्याचा दुष्य परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्य मंत्रालयाने सॅनिटायझरच्या जास्त वापर करू नये असेही सांगितले आहे.

बॅक्टेरिया जातो सॅनिटायझर हातावरील बॅक्टेरिया काढण्याचे काम करत असते. मात्र गरज असल्यावरच सॅनिटायझर वापर करावा. सॅनिटायझरचा वापर जास्त केल्यास हाताला खाज सुटणे आणि लालसरपणा देखील येऊ शकतो. आणि त्वचा कोरडी पडते.

बिशबाधा होण्याची शक्यता जर तुम्ही काही खाण्या अगोदर सॅनिटायझरने हात स्वच्छ करत असाल तर ते अत्यंत धोकादायक आहे. सॅनिटायझर लावल्यानंतर तोडात हात घालत असाल तर तुम्हाला विषबाधा देखील होऊ शकते. सीडीसीच्या मते, विशेषत: लहान मुले सॅनिटायझरचा वापर करून तोंडात हात घालतात यामुळे जास्त धोका निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणूनच शक्यतो लहान मुलांना सॅनिटायझरपासून दूर ठेवावे.

प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते लहान मुलांनी जर आवश्यकतेपेक्षा सॅनिटायझरचा वापर केला तर त्याचा परिणाम त्यांच्या प्रतिकारशक्ती पडण्याची शक्यता देखील आहे. कारण सॅनिटायझरमध्ये ट्रायक्लोसन नावाचे एक रसायन असते. जे हाताची त्वचा शोषून घेते. सॅनिटायझरचा जास्त वापर केल्यास त्याचा परिणाम शरीरावर देखील पडू शकतो.

लीवर आणि किडनाचे नुकसान

सॅनिटायझरला खूशबूदार बनवण्यासाठी फैथलेट्स केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे त्याचा जास्त वापर केला तर त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर, लीवर आणि किडनावर होऊ शकतो.

संबंधित बातम्या :

HEALTH | ‘कोरोना’च्या धसक्याने जीवनशैलीत चांगले बदल, पावसाळी आजारांत 50% घट!

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(It is dangerous if you use too much sanitizer)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.