Health : आयुष्यातून या 3 गोष्टी कायमच्या आऊट करा आणि जीवन बघा कसे सुंदर होते!

जवळपास सर्वांनाच काहीना काही आरोग्य समस्या आहेत. फास्टफूड (Fast food)  जास्त प्रमाणात खाणे, कोणताही व्यायाम न करणे, दिवसभर बसून काम करणे या सर्व गोष्टी गोष्टींचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होत आहेत. मधुमेह (Diabetes), कोलेस्टेरॉल या समस्या (Problem) तर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत.

Health : आयुष्यातून या 3 गोष्टी कायमच्या आऊट करा आणि जीवन बघा कसे सुंदर होते!
हे फाॅलो करा आणि निरोगी राहाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 12:27 PM

मुंबई : जवळपास सर्वांनाच काहीना काही आरोग्य समस्या आहेत. फास्टफूड (Fast food)  जास्त प्रमाणात खाणे, कोणताही व्यायाम न करणे, दिवसभर बसून काम करणे या सर्व गोष्टी गोष्टींचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होत आहेत. मधुमेह (Diabetes), कोलेस्टेरॉल या समस्या (Problem) तर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. शारीरिक समस्यांबरोबरच मानसिक समस्याही वाढल्या आहेत. जर तुम्ही या तीन गोष्टींना आपल्या आयुष्यामधून कायमचे आऊट केले तर तुम्हाला कोणत्याही आरोग्य समस्यांना सामोरे जाण्याची वेळ अजिबात येणार नाही. या आरोग्य समस्या नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

फास्ट फूड टाळा

फास्ट फूड कोणाला खायला आवडत नाहीत? पण निरोगी राहण्यासाठी रोजच्या आहारातून फास्ट फूड वगळले पाहिजे. पिझ्झा, बर्गर, रोल्स, चिप्स, तळलेले चिकन हे सर्व शरीरासाठी घातक आहेत. म्हणून आजपासून हे सर्व पदार्थ आहारातून काढून टाका. या पदार्थांमुळे कॅलरीज वाढतात. यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होते. अतिरिक्त वजन वाढणे जे कमी करणे अत्यंत कठिण काम आहे. त्यामुळे हृदयविकारासारख्या समस्याही निर्माण होतात.

नैराश्य दूर करा

नैराश्यामुळे आपल्या शरीराचे खूप जास्त नुकसान होते. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करतात. मात्र तरीही त्यांचे वजन कमी होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नैराश्य आहे. कारण तुम्हाला नैराश्य असेल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि तुम्ही कितीही डाएटिंग केली तरीही तुमचे वजन कमी होते नाही. म्हणून आधी मनातून सर्व नकारात्मकता काढून टाका. सर्व काही नवीन सुरू करा. फक्त तुम्ही करू शकता यावर विश्वास ठेवा. वेळेवर खा आणि प्या. तुमची सर्व कामे करा. स्वतःला सदैव आनंदी ठेवा.

मोबाईल कमी वापरा

मोबाईल फोन वापरणे आपल्या शरीरासाठी अजिबात चांगले नाही. परंतु आपण फोनशिवाय जीवनाचा विचार करू शकता नाहीत. सध्या प्रत्येकजण गरजेपेक्षाही जास्त मोबाईलवर वेळ घातवत असतो. दिवसभर कामानिमित्त मोबाईल आपल्या जवळ असतोच शिवाय रात्रीही झोपण्याच्या अगोदर आपण दोन ते तीन तास मोबाईल सतत वापरतो. यामुळे याचा गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आहे.

संबंधित बातम्या : 

Health Care Tips : उन्हाळ्यात हे ड्रायफ्रूट्स भिजवलेले खा आणि निरोगी राहा! 

Health : आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी फक्त या 4 टिप्स फाॅलो करा आणि रोगांना दूर ठेवा!

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.