केशर खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे, वाचा…
केशर हे अनेक गुणांनी समृद्ध आहे आणि त्याला खूप महत्त्व देखील आहे.
मुंबई : केशर हे अनेक गुणांनी समृद्ध आहे आणि त्याला खूप महत्त्व देखील आहे. स्वयंपाकघरातील केसरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. केशरचा उपयोग शतकानुशतके खाण्याची चव वाढवण्यासाठी केला जातो. तसेच केशर दुधालाही खूप महत्त्व आहे. मात्र, हे केशर अत्यंत महाग असून त्याला प्रचंड मागणी आहे. (Saffron is beneficial for health)
बिर्याणीसाठी देखील केशराचा वापर केला जातो. साधारणपणे केशराचा वापर हा खाद्यपदार्थांमध्येच केला जातो असा सर्वसामान्यपणे समज आहे. मात्र, केशराच्या वापरामुळे शारीरिक व्याधीदेखील दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात केशर खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत.
-केशर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे कारण केशर खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढते.
-कुढल्याही पदार्थामध्ये आपण केस टाकले की, त्या पदार्थाची चव वाढते.
-ज्या लोकांना दम्याचा त्रास होतो त्यांनी दररोज केशर खाल्ले पाहिज. दररोज केशर खाल्ल्याने दम्याचा त्रास दूर होईल.
-केशर खाल्ल्याने पोटदुखी, अॅसिडिटी देखील कमी होते.
-बऱ्याच लोकांना सवय असते रात्री झोपताना केशरचे दुध पिण्याची कारण केशर खाल्ल्याने शांत झोप लागते.
-गरोदर स्त्रियांसाठी केशर अत्यंत फायदेशीर आहे.
-गरोदर स्त्रियांनी केशर खाताना योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजे.
-केशर हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. केशर खाल्ल्याने आपली त्वचा चमकदार, सुंदर आणि तजेलदार बनते.
-लहान मुलांच्या आहारात देखील केशरचा समावेश केला पाहिजे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी
Turmeric | बहुगुणकारी ‘कच्ची हळद’, शरीराला ‘या’ गंभीर आजारांपासून ठेवले दूर!https://t.co/Lxb4VlMkMk#HealthBenefits #RawTurmeric
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 22, 2020
(Saffron is beneficial for health)