Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री पाण्यात तुळशीची पानं भिजवा आणि सकाळी प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

धार्मिकदृष्ट्या, तुळशीची रोपटे अतिशय पवित्र मानले जाते.

रात्री पाण्यात तुळशीची पानं भिजवा आणि सकाळी प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 12:51 PM

मुंबई : धार्मिकदृष्ट्या, तुळशीची रोपटे अतिशय पवित्र मानले जाते. असा विश्वास आहे की, घरात हे रोपटे ठेवल्याने नकारात्मकता दूर होते, तसेच कुटुंबात आनंद आणि समृध्दीचे वातावरण तयार होते. तुळस या वनस्पतीचे महत्त्व जितके धार्मिकदृष्ट्या आहे, तितकेच आयुर्वेदातही आहे, याबद्दल आपल्याला माहित आहे का? तुळशीला आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हटले जाते, जी एखाद्या व्यक्तीला अनेक आजारांपासून वाचवते. (Soak basil leaves in water at night and drink it in the morning for good health)

तुम्हाला हे माहिती आहे का? तुळशीचे पाने रात्री पाण्यात भिवून ठेवली आणि ते पाणी सकाळी पिले तर ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि त्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर देखील राहू शकतो. चला तर याबद्दल अधिक जाणून घेऊया…

-दररोज सकाळी तुळशीचे पाने भिजवलेले पाणी पिल्याने तुम्ही तणावमुक्त राहू शकता. कारण तुळसमध्ये हार्मोन्स कोर्टिसोल असते ज्यामुळे ताण कमी होतो. तुळशीचे पाणी पिल्याने चिंता आणि नैराश्य कमी होते.

-तुळशीच्या पाणाचे पाणी पिल्याने शरीराची चयापचय मजबूत होते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. म्हणजेच ब्लड शुगरच्या रूग्णांसाठी तुळशीचे पाणी पिणे अत्यंत फायदेशीर आहे.

– हे पाणी पिल्याने दमा लागणे आणि सर्दी या आजारांसाठी रामबाण उपाय मानला जातो. तुळशीमध्ये कफ पाडणारे औषध, प्रतिजैविक आणि इम्यूनोमोडायलेटरीचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे दम्याचा आजार रोखण्यासही मदत होते.

-लठ्ठपणा ही एक अनेकांसाठी मोठी समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी आपण बर्‍याच गोष्टी वापरतो, पण काही फायदा होत नाही. पण तुळशी हे असे एक औषध आहे जे वजन कमी करण्यासही उपयुक्त मानले जाते. तुळशीमध्ये नैसर्गिक रसायने आढळतात, म्हणून जर तुम्ही नियमितपणे तुळशीचे पाणी पिण्यास सुरुवात केली तर तुमचे वजनही कमी होऊ शकते.

-जर आपल्याला बर्‍याचदा अॅसिडीटी, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवत असतील, तर तुळशीच्या पानांचा रस नियमित सेवन केल्यास बराच आराम मिळतो. यामुळे, शरीराची पीएच पातळी देखील संतुलित राहते.

-मुख दुर्गंधीचा त्रासही तुळशीच्या पानांनी नाहीसा होतो. जर तुम्ही दररोज सकाळी तुळशीची पाने रिकाम्या पोटी खाल्ली तर, ती तोंडातील बॅक्टेरिया काढून टाकतात आणि तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास दूर करतात.

संबंधित बातम्या : 

(Soak basil leaves in water at night and drink it in the morning for good health)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.