Weight loss Tips : हा डाएट प्लॅन फाॅलो करा आणि झटपट कमी करा!

वजन कमी (Weight loss) करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन फाॅलो केले जातात. मात्र, डाएट प्लॅनने वजन कमी होईलच असे काही नसते. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हमजे आपण किती कॅलरी घेतो आहे आणि किती कॅलरी (Calories) आपल्याला बर्न करायच्या आहेत. हे ज्यावेळी आपल्याला समजते तेंव्हा वजन कमी करणे सोप्पे होते.

Weight loss Tips : हा डाएट प्लॅन फाॅलो करा आणि झटपट कमी करा!
वजन कमी करण्यासाठी हा डाएट प्लॅन फायदेशीर Image Credit source: vaya.in
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 10:05 AM

मुंबई : वजन कमी (Weight loss) करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन फाॅलो केले जातात. मात्र, डाएट प्लॅनने वजन कमी होईलच असे काही नसते. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हमजे आपण किती कॅलरी घेतो आहे आणि किती कॅलरी (Calories) आपल्याला बर्न करायच्या आहेत. हे ज्यावेळी आपल्याला समजते तेंव्हा वजन कमी करणे सोप्पे होते. जर आपण व्यवस्थित डाएट प्लॅन (Diet plan) फाॅलो केला तर वजनही कमी होते. शिवाय निरोगी राहण्यासही मदत होते. पचन, शरीराच्या डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते, शरीराला अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास देखील मदत करते.

चहा आणि कॉफी घेणे टाळा

वजन कमी करण्यासाठी हिरव्या भाज्यांची महत्वाची भूमिका असते. डाएट प्लॅनमध्ये कमी कॅलरी, सहज पचणारे अन्न, भरपूर पाणी असणे आवश्यक आहे. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. शरीरात जितके जास्त डिटॉक्सिफिकेशन होईल तितके शरीर चांगले राहते. वजन कमी करण्यासाठी कलिंगड खूप जास्त फायदेशीर आहे. यामुळे वजन कमी करण्याच्या डाएट प्लॅनमध्ये कलिंगडचा समावेश करा. जास्त उष्मांक असलेले पेय किंवा गोड पेये टाळा. तसेच अतिरिक्त साखर असलेली कोणतीही गोष्ट खाऊ नका. चहा आणि कॉफी देखील आहारामध्ये घेऊ नका.

वजन कमी करण्यासाठी हिरव्या भाज्या फायदेशीर 

तुम्ही कोणतीही भाजी कच्ची किंवा उकडलेली खाऊ शकता. भाज्या उकळवा आणि मिरपूड टाकून मिक्स करून खा. यामुळे देखील वजन कमी होऊ शकते. वजन कमी करायचे असेल तर तुम्ही केळी आणि बटाटे खाऊ शकता. फळे, शिजवलेले अन्न, सॅलड्स देखील वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करताना आपण दुधाचा देखील आहारामध्ये समावेश करू शकतो. वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये जेवढा आहार महत्वाचा आहे. तेवढेच व्यायामही महत्वाचा आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज 50 मिनिटे व्यायाम हा करावाच लागणार आहे.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर)

संबंधित बातम्या :

Health | उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नारळ पाण्याचा वापर करा, आरोग्याच्या अनेक समस्या दूर राहतील!

Cardamom | वेलची अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे, जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे!

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.