लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज सकाळी व्यायामाला जाण्याआधी ‘हे’ पेय प्याच!

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो. बरेच लोक लठ्ठपणा कमी करण्याासाठी औषधांचा अवलंब देखील करतात.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज सकाळी व्यायामाला जाण्याआधी 'हे' पेय प्याच!
खास पेय
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 9:47 AM

मुंबई : लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायाम, डायट आणि उपचार देखील घेतो. बरेच लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषधांचा अवलंब देखील करतात. तरी देखील वजन कमी होत नाही. जर तुम्ही पण लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर प्रथम लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला जेवनाच्या वेळा बदलाव्या लागतील. तसेच आपण खाण्या-पिण्यावर देखील लक्ष दिले पाहिजे. (To lose weight Drink this drink every morning before going to exercise)

आपल्याला खरोखरच लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी व्यायामाला जाण्याच्या अगोदर एक खास पेय घेतले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते. हे खास पेय घरी तयार करण्यासाठी आपल्याला हिंग, आले, लसूण, गुळ आणि पुदिन्याची पाने लागणार आहेत. हे खास पेय तयार करण्यासाठी दोन ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये एक चमचा हिंग, आल्याची पेस्ट अर्धा अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, गुळ दोन चमचे आणि सात ते आठ पुदिन्याची पाने लागणार आहेत.

वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून तीस मिनिटे गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर शेवटी यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि गरम असतानाच प्या. हे पाणी पिल्याने आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास नक्की मदत होईल. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज रिकाम्या पोटी लसूण, गूळ आणि आद्रकचे पाणी पिले पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

यासाठी आपल्याला लसूणच्या सात ते आठ पाकळ्या, आद्रक आणि गूळ लागणार आहे. सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये लसूण आद्रक आणि गूळ मिक्स करा. हे पाणी उकळल्यानंतर गरम असतानाच प्या. यामुळे आपल्या शरीरातील चरबी बर्न होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी कॅलरी कमी करणे खूप महत्वाचे आहे. प्रथिनांप्रमाणेच कार्ब देखील शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत कारण ते ऊर्जा आणि फायबरचे मुख्य स्रोत आहेत.

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(To lose weight Drink this drink every morning before going to exercise)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.