केळी खाणं टाळताय? थांबा, आधी ‘हे’ फायदे वाचा…

हिवाळा आता संपत आला आहे आणि उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी उन्हाळ्यात काय खावे आणि काय नाही याचा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

केळी खाणं टाळताय? थांबा, आधी ‘हे’ फायदे वाचा…
दिवसभरात किमान एक केळे खा, त्वचेचे सौन्दर्य वाढावा; जाणून घ्या विविध फायदे
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 8:18 AM

मुंबई : हिवाळा आता संपत आला आहे आणि उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी उन्हाळ्यात काय खावे आणि काय नाही याचा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. सध्या लठ्ठपणामुळे अनेकजन त्रस्त आहे. त्यामध्ये केळी खाणे योग्य आहे किंवा नाही हे बऱ्याच जणांना समजत नाही. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. (know the benefits of eating bananas)

केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. या व्यतिरिक्त, त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. केळी ही आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असणाऱ्या फळांपैकी एक आहे. केळ्यात अँटीऑक्सिडंट्स, पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. पण अनेकांना माहित नाही की केळी खाल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. चला जाणून घेऊया केळी खाण्याचे फायदे…

-बर्‍याच लोकांना झोपेची समस्या असते. कमी झोप लागल्यामुळे बरेच लोक अत्यंत अस्वस्थ असतात. अशा प्रकारच्या समस्येमध्ये केळी खूप फायदेशीर ठरू शकतात. केळी खाण्याने छान झोप लागते. पोटॅशियमयुक्त केळी थकलेल्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात. संध्याकाळी उशिरा एक किंवा दोन केळी खाल्ल्यास तुम्हाला रात्रभर चांगली झोप लागते.

-केळ्यामध्ये उच्च फायबर असते. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते.

-पचनासाठी सगळ्यांत चांगली केळी ही पिवळी आणि ज्याच्या सालीवर तपकिरी रंगाचे छोटे छोटे ठिपके असतात. ती केळी सगळ्यात चांगली असते.

-केळे खाल्याने आपल्या आतड्यांमध्ये बॅक्टेरिया जास्त काळ राहत नाही.

-केळ्यात अॅंटीवायरल मोठ्या प्रमाणात आहे. या अॅंटीवायरलमुळे आपल्या शरीरात बॅक्टेरियाची वाढत होत नाही.

संबंधित बातम्या : 

(know the benefits of eating bananas)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.