Liver Health Tips | यकृत जपा, आहारात ‘या’ पाच पदार्थांचा समावेश करा

क्रॅनबेरी आणि ब्लुबेरी सारख्या बेरीजमध्ये अँथोसायनिन असतो जो लिव्हरला कुठल्याही प्रकारच्या आजारापासून वाचवतो.

Liver Health Tips | यकृत जपा, आहारात ‘या' पाच पदार्थांचा समावेश करा
Summer Diet Plan
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 11:48 AM

मुंबई : यकृत (Liver) हे आपल्या शरिरातील सर्वात आवश्यक अंगांपैकी एक अंग आहे (Liver Health Tips). कार्बोहायड्रेटला स्टोअर करण्यापासून ते प्रथिने बनवण्यापर्यंत सर्व प्रक्रियांमध्ये लिव्हर एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. लिव्हर पूर्ण शरिराला डिटॉक्स करतो. लिव्हर स्वच्छ आणि मजबूत असेल तर तुम्ही नेहमी निरोगी राहाता. त्यामुळे तुमच्या जेवणात अशा गोष्टींचा समावेश करा ज्या तुमच्या लिव्हरला मजबूतस बनवतील .(Liver Health Tips)

बीट : बीटमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन असतात. यामुळे पित्त चांगलं बनतं आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत होते.

बेरीज : क्रॅनबेरी आणि ब्लुबेरी सारख्या बेरीजमध्ये अँथोसायनिन असतो जो लिव्हरला कुठल्याही प्रकारच्या आजारापासून वाचवतो. हे अँटीऑक्सिडंट लिव्हरच्या रोगप्रतीकारक शक्तीलाही मजबूत ठेवण्याचं काम करतं.

लसून : लसूनमध्ये अ‍ॅलिसिन कंपाऊंड असतं जे पूर्ण बॉडीला डिटॉक्स करण्याचं काम करतं. लसूनमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक गुणंही असतात. हे लिव्हरला स्वच्छ आणि मजबूत बनवतं.

औषधी वनस्पती : कोथिंबिर, हळद, आलं आणि सिंहपर्णीची मुळं ही शक्तीशाली डिटॉक्सिफायर मानले जातात. या सर्व औषधी वनस्पती लिव्हरला मजबूत बनवण्याचं काम करतात.

कॉफी : कॉफीध्ये असलेल्या पॉलीफेनोल्समध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात जे सिरोसिस वाढण्यापासून बचाव करतात आणि लिव्हरची सुरक्षा करतात.

Liver Health Tips

संबंधित बातम्या :

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

कडू ‘कारल्या’च्या ‘या’ लज्जतदार पदार्थाने पाहुणे होतील खुश, नक्की करून पाहा!

Diet Tips | जेवणाच्या पद्धतीत ‘हे’ बदल करा आणि वजन वाढीच्या समस्येपासून मुक्ती मिळावा!

Tea Tips | चहा पिताना तुम्हीही करताय का ‘या’ चुका? ठरतील आरोग्यासाठी हानिकारक…

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.