Mahashivratri 2021 : आजच्या उपवासाला काहीतरी वेगळं खायचा प्लॅन करताय?, मग हे ट्राय करा!

वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्रीचा सण आज 11 मार्चला आहे.

Mahashivratri 2021 : आजच्या उपवासाला काहीतरी वेगळं खायचा प्लॅन करताय?, मग हे ट्राय करा!
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 11:26 AM

मुंबई : वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्रीचा सण आज 11 मार्चला आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. हा दिवस महादेव आणि देवी पार्वतीला समर्पित असतो. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भांग, धतुरा, बेलपत्र आणि आक सारख्या वस्तू अर्पित केल्या जातात. यानिमित्ताने आज अनेक लोक उपवास देखील पकडतात. मात्र, उपवास म्हटंल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये असा प्रश्न अनेकांच्या समोर असतो. चलातर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उपवासाला काय खाल्ले पाहिजे. (Mahashivratri 2021 vrat special food recipe)

काहीजण दूध आणि फळे खाऊन उपवास करतात तर काहीजण निव्वळ पाणी पिऊन उपवास करतात. थोडीशी फळे आणि पाणी पिऊन उपवास करावा किंवा पचायला हलका आहार घेऊन उपवास केल्याने शरीर हलके रहाते.  मात्र, प्रत्येक वेळी उपवासाच्या वेळी बटाटा आणि साबूची खिचडी खाल्ल्यानंतर सर्वांनाच कंटाळा येतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला एक वेगळी उपवासाची डिशबद्दल सांगणार आहोत. ती डिश तयार करण्यासही सोप्पी आहे आणि खाण्यासही चवदार आहे.

-साहित्य उकडलेले बटाटे हिरवी मिरची कोथिंबीर मीठ तूप

-प्रक्रिया सर्वात अगोदर बटाटे उकळून घ्या त्याला थंड होऊ द्या. बटाटे थंड झाल्यावर ते किसून घ्या. नंतर बटाट्यांमध्ये हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या, चवीनुसार कोथिंबीर आणि मीठ घाला. आता हे सर्व चांगले मिसळा. यानंतर या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा. त्यानंतर गॅस सुरू करा आणि गॅस मंद आचेवर ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात दोन चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यावर बटाट्याचे हे गोळे थोडे दाबून कढईत टाका. त्यानंतर मंद आचेवर त्याला चांगला खरखरीत पणा येऊपर्यंत तसेच ठेवा. मग आपली चवदार टिक्की तयार…

संबंधित बातम्या : 

MahaShivratri 2021 | तुळशीची पानं आणि केतकीचं फुलं महादेवाला वर्ज्य, जाणून घ्या या मागील पौराणिक कथा

Mahashivaratri 2021 | महादेवाचे असे मंदिर जिथले शिवलिंग मूळ जागेवरून पुढे सरकते, वाचा या मंदिराचे अद्भुत किस्से…

Mahashivratri 2021 | घरात शिवलिंग ठेवण्यापूर्वी वाचा महत्त्वाचे नियम, अन्यथा निर्माण होतील अनेक अडचणी!  

Mahashivaratri 2021 | नक्षत्रांच्या पंचकादरम्यान साजरी होणार यंदाची महाशिवरात्री, जाणून घ्या काय आहे ‘हा’ मुहूर्त!

(Mahashivratri 2021 vrat special food recipe)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.