चिंचच नव्हे तर याच्या बिया, पाने आणि फुले देखील आरोग्यासाठी आहेत फायदेशीर

चिंचेमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि फायबर हे पौष्टिक घटक असतात जे आरोग्यास अनेक मार्गांनी मदत करतात. (Not only tamarind but also its seeds, leaves and flowers are beneficial for health)

चिंचच नव्हे तर याच्या बिया, पाने आणि फुले देखील आरोग्यासाठी आहेत फायदेशीर
चिंचच नव्हे तर याच्या बिया, पाने आणि फुले देखील आरोग्यासाठी आहेत फायदेशीर
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 10:00 AM

मुंबई : चिंचेचे नाव ऐकले की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. शालेय जीवनात बहुतेक लोकांची ही निवड असते, परंतु मोठ्या वयातही चिंच खाल्ल्याशिवाय राहवत नाही. चटणी असो की रसम किंवा सांबार असो, बर्‍याच पाककृतींमध्येही याची विशेष भूमिका असते. चिंच केवळ चवच वाढत नाही तर आरोग्य सुधारण्यातही ती विशेष भूमिका बजावते. केवळ चिंचच नव्हे तर याच्या बिया, फुले व पाने देखील शरीरासाठी फायदेशीर असतात. चिंचेमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि फायबर हे पौष्टिक घटक असतात जे आरोग्यास अनेक मार्गांनी मदत करतात. (Not only tamarind but also its seeds, leaves and flowers are beneficial for health)

रक्ताची कमी दूर करते

रक्ताची कमी दूर करण्यासाठी चिंचेचे सेवन केले जाऊ शकते. त्यात मोठ्या प्रमाणात लोह असते, जे हिमोग्लोबिन वाढवून शरीरातील रक्ताची कमी दूर करते.

वजन कमी करते

वजन कमी करण्यासाठीही चिंचेचे सेवन उपयुक्त ठरते. चिंचेमध्ये हायड्रॉक्सिल अॅसिड असते ज्यामुळे शरीराची अतिरिक्त चरबी बर्न होते आणि सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य वाढते जे वजन कमी करण्यास मदत करते.

टॉन्सिलपासून दिलासा

चिंचेच्या पाण्याने गुळण्या केल्यास टॉन्सिलची समस्या कमी करण्यास मदत होते. चिंचेमध्ये हिलिंगचा गुणधर्म असतो, ज्यामुळे घशातील जळजळ कमी होते, जे टॉन्सिल्स बरे करण्यास मदत करते.

काविळीचा त्रास दूर होतो

काविळीचा त्रास दूर करण्यासाठी चिंचेच्या पाण्याचे सेवन केले जाऊ शकते. यात यकृत पेशी योग्य ठेवण्याचे गुणधर्म आहेत ज्यामुळे कावीळ बरे होण्यास मदत होते.

सायनस कमी करण्यास मदत

सायनसच्या सुरुवातीच्या टप्प्यात चिंचेच्या पानांचा रस घेतल्यास सायनसची समस्या कमी होण्यास मदत होते.

मूळव्याधाची समस्या कमी करते

चिंचेची फुले मूळव्याधाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. यासाठी, चिंचेच्या फुलांचा 5-10 मिली रस दिवसातून दोन किंवा तीन वेळा प्यायल्यास आराम मिळतो.

फोड-उबाळी बरी करते

चिंचेच्या बिया फोड, उबाळी बरे करण्यास मदत करते. त्यासाठी चिंचेच्या बिया लिंबाच्या रसात वाटून प्रभावित भागावर लावल्यास त्रास कमी होतो.

पोटाच्या समस्या कमी करते

पोटाची जळजळ आणि पित्तसंबंधित समस्या दूर करण्यासाठी चिंचेची कोवळी पाने आणि चिंचेची फुलांची भाजी बनवून खाल्ले जाऊ शकते. यामुळे या समस्येपासून आराम मिळतो. (Not only tamarind but also its seeds, leaves and flowers are beneficial for health)

इतर बातम्या

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी घरीच तयार करा फुलांचा फेस मास्क, त्वचा आणखी खुलेल

ही प्रसिद्ध कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना आराम करण्यासाठी देतेय एक आठवड्याची सुट्टी

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.