Skin care | ईशा गुप्ताने शेअर केली फेस मास्क तयार करण्याची रेसिपी…

हिवाळ्यात, त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी लोक सर्व प्रकारच्या सौंदर्य उत्पादने आणि रसायनांचा वापर करतात.

Skin care | ईशा गुप्ताने शेअर केली फेस मास्क तयार करण्याची रेसिपी...
Follow us
| Updated on: Jan 31, 2021 | 6:31 PM

मुंबई : हिवाळ्यात, त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यासाठी लोक सर्व प्रकारच्या सौंदर्य उत्पादने आणि रसायनांचा वापर करतात. त्याच बरोबर, बॉलिवूडमधील अभिनेत्री करिना कपूर खान, मलायका अरोरा, माधुरी दीक्षित आणि इतर अभिनेत्रींनी आपल्या त्वचेची देखभाल करण्यासाठी घरेलू फेस मास्क वापरतात. आता या यादीत अभिनेत्री ईशा गुप्ताचेही नाव समाविष्ट झाले आहे. (Recipe for making face mask shared by Esha Gupta)

ईशा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह तिच्या चाहत्यांसाठी योगा करतानाचे विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ईशाने घरेलू पध्दतीने चेहऱ्याला लावण्याचा पॅक तयार केला आहे. इंस्टाग्रामवर तीन घटक मिसळून फेस मास्क बनविण्याची एक रेसिपी शेअर केली आहे.

Esha Gupta 1

-मध आपल्या चेहर्‍यासाठी खूप फायदेशीर आहे. मध लावल्यामुळे तुमची त्वचा चमकते मधात बॅक्टेरिया आणि अँटी सेप्टिक गुणधर्म आहेत जे तेलकट आणि मुरुम दूर करण्यास मदत करतात. मध हा आपल्या त्वचेसाठी सर्वात फायदेशीर आहे.

-हळदमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. हळद तुमची त्वचा चमकवते. हळद लावल्याने तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम दिसते.

-ऑलिव ऑइलमध्ये बरेच अँटी-ऑक्सिडेंट असतात ज्यामुळे तुमची त्वचा अधिक तरुण दिसेल. हे आपल्या त्वचेला मॉइस्चराइज करते. ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ती नेहमी तिच्या इंस्टाग्रामवर योगा करताना फोटो शेअर करते.

अक्रोडमध्ये व्हिटॅमिन-ई असते, जे टाइप -2 मधुमेहापासून तुमच्या शरीराचे रक्षण करते. अक्रोड हृदयरोगासाठी देखील खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. अक्रोड केवळ आपली साखर नियंत्रित ठेवत नाही तर, कोलेस्टेरॉलची पातळीही कमी करते.

अक्रोडमध्ये 19 पेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. अक्रोडमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि मॅंगनीजदेखील मोठ्या प्रमाणता आढळते. याशिवाय ओमेगा 3, फॅटी अॅसिडस् आणि लिनोलिक अॅसिडदेखील अक्रोद्मध्ये आढळते. अक्रोडचे हे गुणधर्म हृदयाला सुरक्षित ठेवतात. तसेच कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, अक्रोडमध्ये लक्षणीय प्रमाणात मेलाटोनिन आढळते, ज्यामुळे झोपेची समस्या दूर होते. जर तुम्हालाही नीट झोप येत नसेल तर, झोपण्यापूर्वी अक्रोड नक्की खा.

संबंधित बातम्या : 

(Recipe for making face mask shared by Esha Gupta)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.