Rose Day 2022 : रोज डे ला पहिल्यांदा पार्टनरसोबत डेटला जाणार आहात? असे सरप्राइज की भेटीला चार चाँद लागतील !

Rose Day Date Ideas : 7 फेब्रुवारीला रोझ डे आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत पहिल्यांदाच डेटला जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही आयडिया सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या डेटला चार चाँद लागतील ..

Rose Day 2022 : रोज डे ला पहिल्यांदा पार्टनरसोबत डेटला जाणार आहात? असे सरप्राइज की भेटीला चार चाँद लागतील !
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 3:45 PM

Rose Day Ideas: व्हॅलेंटाईन वीक( Valentine’s Week 2022) सुरुवात होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. या वीकमध्ये प्रेमी युगुल प्रत्येक दिवस साजरा करत असतात.या वीक मधील पहिला दिवस खूपच खास असतो त्याला रोझ डे (Rose Day 2022) म्हणून साजरा केला जातो. 7 फेब्रुवारी ला रोझ डे आहे. तुम्ही सुद्धा या दिवशी आपल्या पार्टनर सोबत काहीतरी स्पेशल करण्याचा प्लॅनिंग करत असाल याबद्दल कोणतीच शंका नाही. यंदाच्या रोझ डे च्या दिवशी तुम्ही पहिल्यांदाच डेटिंग(Date Ideas on Rose Day 2022) वर जाणार असाल तर अशा वेळी तुम्हाला योग्य प्लानिंग करणं गरजेचं आहे. अशावेळी आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या आयडिया सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा पार्टनर सरप्राइज होईल आणि तुमच्या डेटला चार चाँद लागतील.

तुम्ही तुमच्या लूकवर लक्ष द्या

तुमच्या पार्टनरला जो लूक जास्त आवडतो तो लूक ट्राय करा त्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आवडीचे रंग असणारे कपडे त्याच्या आवडीच्या सगळ्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्या. तुम्ही तुमच्या पार्टनरला ज्या ड्रेसिंग मध्ये जास्त आवडतात त्या ड्रेसिंग मध्ये त्याच्यासमोर जा असे केल्याने तुमचा पार्टनर खुश होईल.

प्लॅन करा स्पेशल डिनर

रोझ डे वर तुम्ही तुमच्या पार्टनर साठी एका चांगल्या ठिकाणी डिनरचे प्लॅनिंग करत असाल तर त्या दिवसाची बुकिंग आधीच करून ठेवा जेणेकरून तुमच्या डेटिंग कोणत्याही प्रकारचे पाणी फिरले जाणार नाही याची काळजी घ्या तसेच प्लॅनिंग करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यावर सुद्धा लक्ष असू द्या. डिनर डेच्या दिवशी पार्टनर वर फूलांचा वर्षाव करा असे केल्याने तुमचा पार्टनर खुश होईल त्याचा किंवा तिचा आनंद गगनात मावेनासा होईल. तुमचा पार्टनर तुम्हाला अगदी स्पेशल फिल करेल.

गिफ्ट देण्याचा अंदाज असू द्या स्पेशल

पार्टनरला जर आजुन काही सरप्राइज द्यायचे असेल तर तुम्ही केक देऊ शकता.जर तुम्ही केक मध्ये एखादी रिंग किंवा अन्य काही भेट वस्तू आणल्या असतील तर त्या केक मध्ये लपवून सरप्राइज देऊ शकता.जसे पार्टनर केक कापेल तेव्हा ती वस्तू मिळाल्याने पार्टनरचा आनंद द्विगुणित होईल.

लॉग ड्राइव्ह वर जा

या दिवसाला अजून स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत डिनर झाल्यावर लाँग ड्राइव्ह वर सुद्धा जाऊ शकतात आणि या मुळे तुम्हाला एकांत सुद्धा मिळेल. जेव्हा तुमच्या पार्टनरला घरी सोडायला जाल तेव्हा गाडीतून उतरताना तुमचं प्रेम सुद्धा व्यक्त करा अशावेळी तुम्ही तुमच्या पार्टनरला काही गिफ्ट देऊ इच्छित असाल तर गिफ्ट द्या यामुळे हा दिवस तिच्या नेहमी आठवणीत राहील. अशाप्रकारे तुमच्या डेटला चार चाँद लागतील.

इतर बातम्या-

राजपथावरील चित्ररथाच्या ऑनलाईन मतदानात महाराष्ट्र नंबर वन; निकाल जाहीर होण्याचं घोंगडं अडलं कुठं?

जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत, रणजितसिंह नाईक-निंबाळकर मोदींच्या भेटीला, मोदींकडे काय मागितलं?

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.