कमी उंचीच्या मुलींनी ही स्टाईल केल्यास सौंदर्यात पडेल आणखी भर!

लोक त्यांची खिल्लीही उडवतात, पण जर तुमची उंची जास्त नसेल आणि तुम्हाला कॉन्फिडंट आणि स्टायलिश दिसायचे असेल. तुम्ही काही खास फॅशन टिप्स फॉलो करू शकता. त्यामुळे सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळून राहतील.

कमी उंचीच्या मुलींनी ही स्टाईल केल्यास सौंदर्यात पडेल आणखी भर!
short height girl style
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 10:40 PM

मुंबई: कमी उंचीच्या मुलीही सौंदर्यात कोणाच्याही पेक्षा कमी नसतात यात शंका नाही, पण अनेकदा त्यांच्या कमी उंचीमुळे त्यांना कमी आत्मविश्वासाला सामोरे जावे लागते. लोक त्यांची खिल्लीही उडवतात, पण जर तुमची उंची जास्त नसेल आणि तुम्हाला कॉन्फिडंट आणि स्टायलिश दिसायचे असेल. तुम्ही काही खास फॅशन टिप्स फॉलो करू शकता. त्यामुळे सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळून राहतील.

स्टायलिश दिसण्यासाठी हे करा

1. गुडघ्या इतक्या लांबीचे स्कर्ट घाला (Knee Length Skirt)

कमी उंचीच्या मुली अनेकदा स्लिम असतात, त्यामुळे गुडघ्यापर्यंतचे स्कर्ट त्यांना शोभतात. मिडी स्कर्ट किंवा मॅक्सी परिधान करणे आपल्यासाठी वाईट निवड ठरू शकते, कारण यामुळे आपण आणखी तरुण दिसाल. त्याचबरोबर स्कर्ट तुमची उंची अधिक चांगल्या प्रकारे सादर करेल आणि क्यूटनेसही वाढवेल.

2. अँकल बूट्स (Ankle Boots)

अँकल बूट आपल्याला मॉडर्न लूक देण्याचे काम करतात, हिवाळा असो वा उन्हाळा प्रत्येक ऋतूत हे बूट परिधान केले जाऊ शकतात. तर गुडघ्या इतक्या लांबीचे बूट फक्त हिवाळ्यातच परिधान केले जाऊ शकतात. अँकल बूट घालणे तितकेसे अवघड नाही, तसेच ते परिधान केल्यानंतर लोकांच्या नजरा तुमच्या उंचीवर कमी आणि पादत्राण्यांवर जास्त असतील.

3. हार्ड -वेस्ट फ्लेयर जीन्स (Hard Waist Flare Jeans)

हा नेहमीच ट्रेंड राहिला आहे, ज्याला ‘बेल बॉटम’ असेही म्हणतात. या प्रकारची जीन्स तुम्हाला स्टायलिश लुक तर देतेच, शिवाय अगदी कम्फर्टेबल देखील आहे. हे परिधान केल्यानंतर तुम्ही हिरोईनपेक्षा कमी दिसणार नाही आणि तुमचे पाय लांब दिसतील. त्यासोबत हाय हील्स घातल्यास सौंदर्य चमकेल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.