कोरोनानंतर होणारी केस गळती थांबवायचीय?; मलायकाने सांगितल्या सोप्या टिप्स

आपल्या फिटनेसची अधिक काळजी घेणाऱ्या अभिनेत्री मलायका अरोराने नुकतीच कोरोनावर मात केली आहे.

कोरोनानंतर होणारी केस गळती थांबवायचीय?; मलायकाने सांगितल्या सोप्या टिप्स
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 6:03 PM

मुंबई: आपल्या फिटनेसची अधिक काळजी घेणाऱ्या अभिनेत्री मलायका अरोराने नुकतीच कोरोनावर मात केली आहे. कोरोनानंतर केस गळतीचा वारंवार सामना करावा लागलेल्या मलायकाने इतरांनाही केस गळतीची समस्या उद्भवू नये म्हणून एका व्हिडिओद्वारे केस गळती रोखण्याच्या सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत. (malaika arora hair loss post covid-19)

आपल्या फिटनेसची काळजी घेतानाच फिटनेसचे रहस्य वेळोवेळी चाहत्यांना शेअर करणाऱ्या मलायकाने कोरोनानंतर केस गळतीची समस्या निर्माण होताच त्यावर तिने मात केली. एवढेच नाही तर तिने ही केस गळती कशी थांबवावी याच्या टिप्स देणारा व्हिडिओ तयार करून चाहत्यांसाठी शेअरही केला आहे.

मलायकाने #malaikastrickortip च्या खाली व्हिडिओमध्ये आपले केस गळणे थांबवण्यासाठी कोणती रेसिपी वापरली आहे, याची माहिती दिली आहे. केस गळती रोखण्यासाठी ही पद्धत अत्यंत सोपी असल्याचं तिचं म्हणणं आहे. कांद्याचा रस बनवून तुम्ही केसांना लावला तर केस गळण्याची समस्या दूर होऊ शकते, असं सांगत स्वत: कांद्याचा रस केसांना लावताना ती दिसत आहे. एक कांदा घेऊन त्याचा रस बनविल्यानंतर त्यात कापूस बुडवून हा रस केसांना हळूवारपणे लावताना ती दिसत आहे. ज्या व्यक्तींना कोरोना होतो. त्यांना केसांची समस्या जाणवते. प्रत्येक जण आपल्या पध्दतीने केस गळती थांबवण्याठी प्रयत्न करत असतो. मलायकानेही या समस्येवर मात करण्यासाठी अस्सल देशी पद्धतीचा वापर केला आहे. (malaika arora hair loss post covid-19)

संबंधित बातम्या : 

अर्जुन-मलायकाच्या लग्नाची तारीख ठरली?

Malaika Arora | अर्जुन कपूर पाठोपाठ मलायका अरोरालाही कोरोनाची लागण

कपूर परिवारात मलायकाचं आगमन, संजय कपूरकडून ‘फॅमिली’ फोटो शेअर

(malaika arora hair loss post covid-19)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.