चमकदार त्वचा मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स!

तुम्हाला माहित आहे का की तुमच्या काही सवयी आहेत ज्या तुम्हाला नैसर्गिकरित्या सुंदर बनवण्यास मदत करतात. आपल्या बिझी लाईफस्टाईलमुळे बहुतांश लोक आपल्या त्वचेकडे लक्ष देऊ शकत नाहीत, पण आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही.

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स!
glowing skin
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 4:16 PM

मुंबई: चमकदार त्वचा सर्वांनाच आवडते. त्यासाठी आपण अनेक गोष्टी करूनही पाहतो. पण एवढं सगळं असूनही तुम्हाला चमकदार त्वचा मिळत नाही, पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या काही सवयी आहेत ज्या तुम्हाला नैसर्गिकरित्या सुंदर बनवण्यास मदत करतात. आपल्या बिझी लाईफस्टाईलमुळे बहुतांश लोक आपल्या त्वचेकडे लक्ष देऊ शकत नाहीत, पण आता तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला अशा कोणत्या सवयी सांगणार आहोत ज्या तुमची त्वचा सुंदर बनवण्यास मदत करतात.

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

पुरेशी झोप घ्या

ज्यांची त्वचा नेहमी स्वच्छ आणि चमकदार असते त्यांना पुरेशी झोप घेण्याची सवय असते. झोपेमुळे आपल्या त्वचेला बरे होण्यास वेळ मिळतो. त्यामुळे झोपेच्या वेळी त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरण्याचा ही सल्ला दिला जातो. झोप न लागल्याने तुम्हाला कोरडेपणा, सुस्तपणा या समस्या जाणवू लागतात. त्यामुळे दररोज 8 तास झोप घ्या.

हेल्दी डाएट घ्या

त्वचा चमकदार ठेवण्यासाठी हेल्दी डाएट खूप महत्वाचा आहे. हे शरीर आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेत बाहेरून सुधारणा होते. ज्या लोकांना जास्त मसाले खाण्याची सवय असते त्यांच्या त्वचेत अनेक समस्या येऊ लागतात.

मेकअप

मेकअप ही लोकांची सवय बनली आहे. पण रोज मेकअप केल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यामुळे निरोगी त्वचा हवी असेल तर किमान मेकअप करा.

रोज व्यायाम

व्यायाम केल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा चांगली राहते. त्यामुळे जर तुम्हाला तुमची त्वचा स्वच्छ ठेवायची असेल तर तुम्ही रोज व्यायाम केला पाहिजे.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.