Skin care : त्वचेला चमकदार आणि हायड्रेट ठेवण्यासाठी लॉकडाऊनमध्ये ‘या’ टिप्स फाॅलो करा !

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आले आहे.

Skin care : त्वचेला चमकदार आणि हायड्रेट ठेवण्यासाठी लॉकडाऊनमध्ये 'या' टिप्स फाॅलो करा !
त्वचा
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 2:18 PM

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. याच काळात आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण जर आपण उन्हाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेतली नाहीतर आपल्या त्वचेवर तेलकट टी झोन, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. (Special tips to keep skin hydrated in lockdown)

सनस्क्रीन लावा बहुतेक लोकांना असे वाढते की, सूर्यप्रकाशात जाण्यापूर्वीच सनस्क्रीन लागवली पाहिजे. मात्र, तसे नसून आपण नेहमी लावली पाहिजे. यामुळे आपली त्वचा हायड्रेटेड राहते. सनस्क्रीन आपल्या त्वचेला मॉइस्चराइज करते. घरी असताना सुध्दा आपण त्वचेला सनस्क्रीन लावली पाहिजे.

मॉइश्चरायझर लावा कोरोना व्हायरस टाळण्यासाठी आपण वेळोवेळी साबणाने हात धुतो. या व्यतिरिक्त, घरगुती काम करतानाही हात सतत पाण्याच्या संपर्कात येत असतात, ज्यामुळे तुमचे हात कोरडे व निर्जीव दिसतात. म्हणूनच, हाताला मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे.

फेस मास्क लावा लॉकडाऊन दरम्यान आपण आपली त्वचा चांगली आणि हायड्रेट ठेवण्यासाठी घरगुती फेस मास्क वापरू शकता. उन्हाळ्यात दही फेस मास्क सर्वात फायदेशीर ठरतो. यासाठी, एक चमचा ओट्समध्ये 2 चमचे दही घालावे आणि दही घालावे. फेस मास्क लावल्यानंतर चेहऱ्यावर मसाज करा आणि 15 मिनिटांनंतर पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा तरी फेस मास्क लावा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि चमकदार राहते.

केस ड्रायर वापरू नका हेयर ड्रायरऐवजी आपण केसांना नैसर्गिक हवेत कोरडे करू शकता. हे आपल्या केसांना चांगला श्वासोच्छ्वास देईल. केस ड्रायरच्या वारंवार वापरामुळे केस गळतात. लॉकडाऊनमध्ये हेयर ड्रायर वापरू नका. यामुळे काही दिवसांमध्ये तुम्हाला मोठा फरक दिसून येईल.

संंबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Special tips to keep skin hydrated in lockdown)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.