घरच्या घरी स्किन हायड्रेटिंग मास्क कसा तयार करावा?

काकडी आणि मधाच्या मदतीने स्किन हायड्रेटिंग मास्क तयार केले जातात. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे चेहऱ्यावर काकडीचा वापर केल्याने त्वचेला अंतर्गत पोषण मिळते. त्याचबरोबर मध त्वचेला पोषक ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते, तर चला जाणून घेऊया स्किन हायड्रेटिंग मास्क कसा बनवावा.

घरच्या घरी स्किन हायड्रेटिंग मास्क कसा तयार करावा?
Hydration maskImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 4:49 PM

मुंबई: उन्हाळ्याचा हंगाम येताच त्वचा अतिशय निस्तेज आणि निर्जीव दिसते. याचे एक कारण म्हणजे डिहायड्रेशन कारण उन्हाळ्यात पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, जी त्वचेच्या डी हायड्रेशनचे कारण बनते. आज आम्ही तुमच्यासाठी स्किन हायड्रेटिंग मास्क बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. काकडी आणि मधाच्या मदतीने स्किन हायड्रेटिंग मास्क तयार केले जातात. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे चेहऱ्यावर काकडीचा वापर केल्याने त्वचेला अंतर्गत पोषण मिळते. त्याचबरोबर मध त्वचेला पोषक ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते, तर चला जाणून घेऊया स्किन हायड्रेटिंग मास्क कसा बनवावा.

स्किन हायड्रेटिंग मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • काकडी 1
  • मध 1 ते 2 चमचे

स्किन हायड्रेटिंग मास्क कसा बनवावा?

  • स्किन हायड्रेटिंग मास्क तयार करण्यासाठी, प्रथम एक वाटी घ्या.
  • नंतर त्यात 1 काकडी नीट बारीक करून ठेवावी.
  • त्यानंतर त्यात 1 ते 2 चमचे मध घालावे.
  • मग तुम्ही या दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा.
  • आता आपला स्किन हायड्रेटिंग मास्क तयार आहे.

स्किन हायड्रेटिंग मास्क कसा लावावा?

  • स्किन हायड्रेटिंग मास्क लावण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ करा.
  • त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने संपूर्ण चेहऱ्यावर मास्क लावा.
  • यानंतर सुमारे 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून वाळवून घ्या.
  • मास्क आपल्या डोळ्यांना लागणार नाही याची काळजी घ्या.
  • त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
  • चांगल्या परिणामांसाठी, आपण आठवड्यातून सुमारे 2 ते 3 वेळा हा मास्क वापरून पहावा.
  • याच्या सततच्या वापराने तुमचा चेहरा हायड्रेटेड आणि स्वच्छ दिसतो.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.