मात्रा सूर्यकिरणांची: जीवनसत्वाचा स्त्रोत ते पोलिओवर गुणकारी, जाणून घ्या-लाभ

उन्हामुळे शरीराला उष्णता प्राप्त होत नाही. तर मानवी शरीराला आवश्यक जीवनसत्वे सूर्यकिरणांतून मिळतात. तज्ज्ञांच्या मतानूसार उन्हाचे एकाधिक फायदे आहेत. विविध प्रकारच्या आजारांवर थेट फायदा प्राप्त होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत कोवळ्या सूर्यकिरणांचे लाभ जाणून घ्या.

मात्रा सूर्यकिरणांची: जीवनसत्वाचा स्त्रोत ते पोलिओवर गुणकारी, जाणून घ्या-लाभ
सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्या डोळ्यांना ईजा होऊ शकते. त्यामुळे हे करण्यासाठी फोटोग्राफरला दोन दोन फिल्टरसह विशेष दुर्बिणीची अवश्यकता भासली होती. सूर्याचे फोटो काढण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. ही गोष्ट मला नेहमीच प्रेरणा देत होती. ही संपूर्ण प्रक्रिया खूपच मनोरंजक होती. या फोटोसाठी विशेष दुर्बिणींचा वापर केला आहे अशी माहिती अँड्र्यू यांनी दिली आहे.
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 5:23 PM

नवी दिल्ली- डिसेंबर- जानेवारीच्या महिन्यात कडाक्याची थंडी पडते. कडाक्याच्या थंडीतून बचावासाठी सूर्यकिरणे हवीहवीशी वाटतात. केवळ उन्हामुळे शरीराला उष्णता प्राप्त होत नाही. तर मानवी शरीराला आवश्यक जीवनसत्वे सूर्यकिरणांतून मिळतात. तज्ज्ञांच्या मतानूसार उन्हाचे एकाधिक फायदे आहेत. विविध प्रकारच्या आजारांवर थेट फायदा प्राप्त होतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत कोवळ्या सूर्यकिरणांचे लाभ जाणून घ्या-

1. जीवनसत्व-डी

सूर्यकिरणांपासून शरीराला मोठ्या प्रमाणात डी- जीवनसत्त्वाचा पुरवठा होतो. हाडांच्या मजबूतीसाठी डी-जीवनसत्वाची आवश्यकता असते. सांधेदुखी तसेच कडाक्याच्या थंडीमध्ये उद्भवणारे हाडांसंबंधी विकार टाळण्यासाठी जीवनसत्व-डी उपायकारक ठरतात.

2. निद्रेवर उपाय

सूर्यकिरणांमुळे शरीरात मेलाटोनिन संप्रेरकाची निर्मिती होते. या हार्मोनमुळे परिपूर्ण आणि आरामदायक झोप मिळते. त्यामुळे मानसिक तणाव निवळण्यास मदत होते.

3.वजन घटीसाठी हितकारक

वजन घटविण्यासाठी कोलेस्ट्रॉल घटविणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. सूर्यकिरणे वजन घटविण्यासाठी उपायकारक ठरतात. हिवाळ्यात सूर्यकिरणांमध्ये 15 मिनिटे बसणे अत्यंत फलदायी ठरते.

4.जीवाणू संसर्ग

शरीराला कोणत्याही प्रकारे जीवाणू संसर्ग झाल्यास तुम्हाला सूर्यकिरणे उपयुक्त ठरतील. उन्हात बसल्याने जीवाणूचा संसर्ग तीव्रतेने घटतो. सूर्यकिरणांमुळे त्वचेला तजेलताही प्राप्त होते.

5. पोलिओ विकारावर वरदान

सूर्यकिरणे पोलिओ सारख्या गंभीर विकारांवर उपयुक्त ठरतात. त्यामुळे पोलिओ विकाराने ग्रस्त रुग्णांना सूर्यकिरणे वरदान ठरतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.