टोमॅटो आरोग्यासाठीच नव्हेतर त्वचेसाठी देखील फायदेशीर !

टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकण्यासाठी वापरले जाते. याव्यतिरिक्त सौंदर्य उत्पादन म्हणून देखील टोमॅटो उपयुक्त ठरते.

टोमॅटो आरोग्यासाठीच नव्हेतर त्वचेसाठी देखील फायदेशीर !
टोमॅटो
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 5:51 PM

मुंबई : टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकण्यासाठी वापरले जाते. याव्यतिरिक्त सौंदर्य उत्पादन म्हणून देखील टोमॅटो उपयुक्त ठरते. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पर्याप्त प्रमाणात आढळतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, टोमॅटोच्या सहाय्याने आपण चांगली त्वचा देखील मिळवू शकतो. टोमॅटो हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. दररोज जर आपण टोमॅटो आपल्या त्वचेवर लावले तर आपली त्वचा चांगली होण्यास मदत होईल. (Tomatoes are extremely beneficial for the skin)

-एक टोमॅटो

-एक चमचा हळद

-दोन चमचा साखर

-गुलाब पाणी

टोमॅटो बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. त्यामध्ये हळद, साखर आणि गुलाब पाणी घ्याला ही पेस्ट एकजीव करू घ्या आणि चेहऱ्यावर साधारण 20 -25 मिनिटे लावा यानंतर ही पेस्ट सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवा आठवड्यातून तीन वेळा हा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावा. एक टोमॅटो घ्या आणि ते कट करू घ्या त्यावर साखर घाला आणि चेहऱ्यावर घासा हे एक प्रकारे स्क्रब सारखे आहे.

-जर तुमची त्वचा तेलकट असेल तर काकडी आणि टोमॅटो पॅक तुमच्यासाठी उत्तम. यासाठी, आपल्याला एक टोमॅटो आणि दोन चमचे काकडीची पेस्ट, एक चमचे मध मिसळावे लागेल. ही पेस्ट 15-20 मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते कोमट पाण्याने धुवा.

-2 चमचे ओटच्या जाड भरड्या पिठामध्ये टोमॅटोचा पेस्ट 2 चमचे मिसळावी. यानंतर त्यात दही घालावे. हे लॅक्टिक अॅसिड, टॉक्झिन्स आणि छिद्र साफ करण्यास मदत करते. हे आपल्या चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटे टेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Tomatoes are extremely beneficial for the skin)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.