Travel Special : दार्जिलिंगला जण्याचा प्लॅन करत आहात?, मग या शहरांनाही आवश्य भेट द्या
दार्जिलिंग हे पश्चिम बंगालमधील एक प्रसिद्ध असे हिल स्टेशन आहे. दार्जिलिंगचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी इथे हजारो पर्यटक येत असतात. तुम्ही देखील दार्जिलिंगला जाण्याचा प्लॅन करू शकता. केवळ दार्जिलिंगच नव्हे तर या परिसरात अशी अनेक छोटी-छोटी शहरे आहेत. की जी शहरे आपल्या निसर्ग सौंदर्याने इथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालतात. आज आपण अशाच काही शहरांबद्दल जाणून घेणार आहोत.
Most Read Stories