डोळ्यांखाली वारंवार सूज येतेय? मग, ‘हे’ उपाय नक्की करून पाहा!

व्यस्त जीवनशैलीमुळे झोपेची समस्या सामान्य आहे. यामुळे, आपले डोळे बहुतेकदा सूजतात.

डोळ्यांखाली वारंवार सूज येतेय? मग, 'हे' उपाय नक्की करून पाहा!
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 5:19 PM

मुंबई : व्यस्त जीवनशैलीमुळे झोपेची समस्या सामान्य आहे. यामुळे, आपले डोळे बहुतेकदा सूजतात. या व्यतिरिक्त, डोळ्याखाली काळी सर्कल येणे. यामुळे आपला चेहरा आजारी दिसतो. मेकअपद्वारे डोळ्यांची सूज लपविणे देखील कठीण होते. जर आपण देखील डोळ्यांच्या या समस्येमुळे त्रस्त आहात तर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपचार सांगत आहोत. ज्याच्या मदतीने आपले डोळे सुंदर आणि हेल्ही दिसतील. (Try this home remedy to get rid of puffiness under the eyes)

ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात जे आपल्या डोळ्यांची त्वचा ताजेतवाने करते. ग्रीन टीची बॅग ओली करा आणि थंड होण्याकरिता रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. डोळ्याची सूज कमी करण्यासाठी आपण ग्रीन टीची बॅगचा उपयोग करू शकतो.

बटाटा तुमच्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. सुरूवातीला बटाटे किसून घ्या आणि त्याचा रस काढा. त्यानंतर कापसाने तो रस आपल्या डोळ्यांना लावा. रस 15 ते 20 मिनिटे ठेवावा. यामुळे हळूहळू डोळ्यांची सूज कमी होईल.

गुलाब पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी आपण गुलाबपाणी वापरू शकता. यासाठी, गुलाबाचे पाणी अर्ध्या तासासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे लागेल. यानंतर, कापसाच्या मदतीने डोळ्यांखाली हे पाणी लावा. आपण संपूर्ण चेहऱ्यावर देखील गुलाबाचे पाणी लावू शकता.

-एका वाटीत कॉफी आणि मध मिसळा आणि स्क्रब तयार करा. डोळ्यांच्याखाली लावा साधारण 10 ते 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. यामुळे देखील डोळ्यांखालील सूज जाण्यास मदत होईल.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Try this home remedy to get rid of puffiness under the eyes)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.